ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील अनुमाने १ सहस्र शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. ५० टक्के हिंदु पालकांनी सांगितले, ‘त्यांच्या मुलांना शाळांमध्ये द्वेषाचा सामना करावा लागतो.’ Read more »

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांत दुपटीने वाढ !

‘ए ब्रीच ऑफ फेथ : फ्रीडम ऑफ रिलिजन ऑर बिलीफ २०२१-२२’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. पाकमध्ये वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये हिंदूंच्या मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे. Read more »

पाकिस्तानमध्ये वृत्तवाहिनीच्या हिंदु अधिकार्‍याचे अपहरण !

पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘बोल न्यूज’चे अधिकारी आकाश राम यांचे ११ एप्रिल या दिवशी घरासमोरून अपहरण करण्यात आले. एक चारचाकी गाडीतून त्यांचे आणि त्यांच्या सुरक्षारक्षक यांचे अपहरण करण्यात आले. Read more »

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?

भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी येथील ‘पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’च्या संवादात भारतातील आर्थिक वाढीविषयी बोलतांना केले. Read more »

पाकमध्ये हिंदूंच्या विवाह संदर्भातील कायद्याला संमती

यामुळे आता हिंदूंना त्याच्या परंपरेनुसार विवाह करता येणार आहे. तसेच पाकच्या पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये हा कायदा अधिसूचित करण्यात येणार आहे. Read more »

पाकिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करणार !

भारताच्या विरोधात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया घडवणार्‍या पाकिस्तानने त्याच्या देशातील आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ चालू करण्याची घोषणा केली. या कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्यात येणार आहे. Read more »

मेरीलँड (अमेरिका) येथील कॅथॉलिक चर्चमध्ये ८० वर्षांत १५० पाद्रयांकडून ६०० मुलांचे लैंगिक शोषण !

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. शोषण करणार्‍यांमध्ये जवळजवळ १५० पाद्री होते, अशी माहिती या संदर्भात सिद्ध करण्यात आलेल्या ४६३ पानी अहवालात देण्यात आली आहे. Read more »

कॅनडात पुन्हा हिंदु मंदिराची तोडफोड : भारतविरोधी घोषणाही लिहिल्या !

कॅनडामध्ये पुन्हा एका हिंदूंच्या मंदिराची तोडफोड केल्याची आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले असून त्याआधारे पोलीस २ आरोपींचा शोध घेत आहेत. Read more »

श्रीलंका रामायणातील घडामोडींची साक्ष देणार्‍या स्थळांचा विकास करणार !

राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांचे सरकार रामायणाशी संबंधित ठिकाणे ओळखून त्यांना पर्यटन स्थळे बनवण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​