‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून पाकिस्‍तानचे भारतामध्‍ये हिंदूंच्‍या धर्मांतराचे षड्‍यंत्र !

गाझियाबाद पोलीस ठाण्‍यात हिंदु कुटुंबातील एका अल्‍पवयीन मुलाच्‍या पालकांनी केलेल्‍या तक्रारीतून ‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून हिंदु मुलांचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न चालू असल्‍याचा प्रकार उघडकीस आला. Read more »

नेपाळमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत होत आहे घट, तर मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या संख्येत वाढ !

नेपाळमधील वर्ष २०२१ मधील जनगणनेची आकडेवारी आता समोर आली आहे. मुसलमान ०.६९, तर ख्रिस्ती ०.३६ टक्क्यांनी वाढले आहेत. ही संख्या अल्प असली, तरी हिंदू आणि बौद्ध यांच्या लोकसंख्येच्या घटत्या प्रमाणात ही संख्या नोंद घेण्याइतकी आहे. Read more »

पाकमधील हिंदूंना भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना करावी लागते आत्महत्या !

पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या. Read more »

‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’ – अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग

हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांनी येथे केले. Read more »

पाकिस्तानमध्ये मुलीच्या विनयभंगाला विरोध करणार्‍या हिंदु पित्याचा जिहाद्यांनी केला शिरच्छेद !

 पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका हिंदु पित्याने त्यांच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या जिहाद्यांना विरोध केला. या रागातून जिहाद्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. अलमाख भील असे मृत हिंदु व्यक्तीचे नाव आहे. Read more »

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तान्यांनी आक्रमण करून तोडफोड केली. येथे भिंतीवर ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा’ असेही लिहिले.  तसेच मंदिराच्या दारावर खलिस्तानचा झेंडा लावला. ही घटना ५ मे या दिवशी सकाळी घडली. Read more »

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’) आयोजित करण्यात आले आहे. Read more »

ब्रिटनमध्ये कारागृहात कैद्यांचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

ब्रिटनच्या कारागृहांमध्ये कैद्यांना त्यांच्यासोबत रहाणार्‍या मुसलमान कैद्यांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळजोरी केली जात आहे. मुसलमानेतर  कैद्यांच्या पलंगावर कुराण ठेवले जाते आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा किंवा वेदना सहन करण्याचा पर्याय दिला जातो, असे ब्रिटन सरकारने नियुक्त केलेल्या श्रद्धाविषयक विभागाचे सल्लागार कॉलिन ब्लूम यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. Read more »

अमेरिकेतील गेल्या ५० वर्षांत ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा ठेवणार्‍यांच्या संख्येत २६ टक्क्यांची घट !

अमेरिकेमध्ये ख्रिस्ती धर्मियांच्या संख्येत वेगाने घट होत असल्याचे ‘लाईफ वे’च्या अहवालानतून समोर आले आहे. वर्ष १९७० मध्ये अमेरिकेतील ९० टक्के ख्रिस्ती त्यांच्या धर्मावर श्रद्धा ठेवत होते. आता ही संख्या ६४ टक्के इतकी झाली आहे. Read more »

पाकिस्तानचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी ईदच्या शुभेच्छा देतांना म्हटले ‘जय श्रीराम’ !

पाकिस्तानी संघाचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी २२ एप्रिल या दिवशी मुसलमानांना ईदच्या शुभेच्छा देणारे एक चित्र प्रसारित केले होते. या चित्राच्या छायाओळीत ‘जय श्रीराम’ लिहिल्याने धर्मांध मुसलमान संतापले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​