तेलंगाणा येथे भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या नास्तिकतावादी नेत्याला भक्तांकडून चोप !

भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या ‘भारत नास्तिक संघा’चे अध्यक्ष बैरी नरेश यांच्यावर कडक कारवाईची मागणी करत अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी तेलंगाणा राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. Read more »

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अनुमती नाकारल्याने रहित !

ग्रंथ प्रकाशनाला भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी अतिथी म्हणून उपस्थित राहणार असतांनाही कार्यक्रम दबाव आणून रहित करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीतील दडपशाही आहे ! Read more »

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ख्रिस्ती कुटुंबाने हिंदु कुटुंबाच्या घरासमोरील रांगोळी पुसून पणतीला लाथ मारली !

येथील आर्.टी.सी. क्रॉस रस्त्यावरील अर्चना अपार्टमेंटमध्ये एका हिंदु कुटुंबाने २५ ऑक्टोबर या दिवाळीच्या दिवशी घराच्या दाराबाहेर रांगोळी काढली होती. त्यांच्या घराच्या समोर एक ख्रिस्ती कुटुंब रहाते. त्यांनी रांगोळीचा विरोध करत ती पुसण्यास सांगितले. Read more »

के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग यांच्याकडून ‘हलाल’ पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री न करण्याची मागणी !

हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. Read more »

‘भारत राष्‍ट्र समिती’ या पक्षाच्‍या फलकावरील भारताच्‍या नकाशात जम्‍मू-काश्‍मीरचा भाग वगळला !

तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्‍ट्रीय पक्ष ‘भारत राष्‍ट्र समिती’च्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) काश्‍मीरचा भाग वगळण्‍यात आल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे’, असा आरोप केला आहे. Read more »

‘भाग्यनगर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या मुसलमान महिला मनोरुग्ण’ – पोलिसांचा दावा

येथील खैराताबाद मध्ये २७ सप्टेंबर या दिवशी बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी सांगितले की, या दोघी मनोरुग्ण आहेत. Read more »

भाग्यनगर (हैदराबाद) येथे मंडपात घुसून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड : २ मुसलमान महिलांना अटक

भाग्यनगरच्या मध्य विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबर २०२२ या दिवशी सकाळी दोन मुसलमान महिलांनी खैरताबादमधील एका दुर्गापूजा मंडपामध्ये घुसून दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. Read more »

एन्.आय.ए.ने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे घातलेल्या छाप्यांत पी.एफ्.आय.च्या आतंकवाद्यांना अटक !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, म्हणजेच एन्.आय.ए.ने १८ सप्टेंबर या दिवशी आंध्रप्रदेश, तसेच तेलंगाणा या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. Read more »

टी. राजा सिंह यांना न्याय मिळवून देण्यासाठी तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा प्रयत्न !

टी. राजा सिंह यांना अटक केल्याच्या प्रकरणी ४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने जलाराम बाप्पा मंदिर परिसरात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत १८ संघटनांचे प्रतिनिधी आणि नेते सहभागी झाले होते. Read more »

काँग्रेसच्या महिला नेत्या आयशा फरहीन यांच्याकडून टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी

काँग्रेसच्या नेत्या आयशा फरहीन आणि अन्य यांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. यात ते उघडपणे टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​