भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती – आमदार टी. राजासिंह

येथे पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती आणि पोलिसांनी ही माहिती लपवली, असा गंभीर आरोप भाग्यनगरमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केला. Read more »

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु संघटनांच्या विरोधानंतर अवैध मशीद हटवली !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील अंबेरपेटच्या गोलनकाजवळी मुसी नदीच्या किनारी अवैधरित्या अस्थायी मशीद बांधण्यात आली होती. येथे लोखंडी केबिन आणून त्याला मशिदीचे रूप देण्यात आले होते. येथे नमाजपठणही चालू कण्यात आले होते. Read more »

(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येमध्ये उत्तरप्रदेशच्या भाजप सरकारची भूमिका काय आहे, पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांच्या उपस्थितीत हत्या करणारे हे लोक कोण आहेत ?, याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी. Read more »

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ या यू ट्यूब वाहिनी वर बंदी !

गोशामहल मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ हे यू ट्यूब चॅनल बंद करण्यात आले आहे. टी. राजा सिंह यांना पहाटे ४ वाजता इमेल पाठवून ‘तुमच्या चॅनलवरून धार्मिक भावना दुखावणारा मजकूर असल्याने ते बंद करण्यात येत आहे’, असे सांगत यू ट्यूब चॅनलकडून ही बंदी घालण्यात आली, अशी माहिती टी. राजा सिंह यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून दिली आहे. Read more »

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना अटक आणि सुटका !

भाग्यनगर तेलंगाणा येथील गोशामहल मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी ६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करण्यात आली. Read more »

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य – आमदार टी. राजासिंह

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य आहे, असे रोखठोक प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. Read more »

शेवटच्‍या श्‍वासापर्यंत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात ठामपणे उभे रहा – आमदार टी. राजा सिंह

 तेलंगाणामध्‍ये हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍यासाठी पुष्‍कळ संघर्ष करावा लागतो. सरकार हिंदुत्‍वनिष्‍ठांना विविध प्रकारचे त्रास देते; परंतु आपल्‍याला कोणत्‍याही परिस्‍थितीत धर्मकार्य पुढे घेऊन जायचे आहे. Read more »

तेलंगाणा सरकारकडून रमझानच्या काळात मुसलमान कर्मचार्‍यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती

तेलंगाणा सरकारने मुसलमान कर्मचार्‍यांना रमझानच्‍या काळात कामावरून १ घंटा आधी घरी जाण्‍याची अनुमती दिली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे. Read more »

भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान द्या – स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

आपण ‘भगवद्गीते’तील ज्ञान आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यात सांगितलेले धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी, म्हणजेच भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे, असे उद्गार स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत काढले. Read more »

भगवान अय्यप्पा स्वामी यांचा अवमान करणारे नास्तिकतावादी बैरी नरेश यांच्या विरोधात भाग्यनगरमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

भारत नास्तिक संघाचे तेलंगाणा राज्य अध्यक्ष बैरी नरेश यांनी १९ डिसेंबरला कोडंगल जिल्ह्यातील रावुल पल्ली गावामधील एका सभेमध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांच्या जन्माविषयी अवमानकारक विधान केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​