मंदिरात शासकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे तेथील भक्तीभावाचा लय ! – सी.एस्. रंगराजन्, मुख्य पुजारी, चिल्कुर बालाजी मंदिर

मंदिरांमध्ये शासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केल्यामुळे तेथील भक्तीभाव लोप पावत चालला आहे. भक्तीमार्गाची शिकवण देण्यासाठी मंदिरे सुरक्षित रहाणे आवश्यक आहे. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक भारतियाने सैनिक झाले पाहिजे ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

निझामाच्या राजवटीमध्ये झालेल्या हिंदूंवरील आक्रमणांच्या खुणा आजही हैद्राबादमधील प्रत्येक गावामध्ये दिसून येतात. त्या वेळी आपले सैन्य अतिशय बलवान होते. प्रत्येक सैनिकामध्ये १०० लोकांशी लढण्याचे सामर्थ्य होते. त्याप्रमाणे आज भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रत्येक भारतियाने एक सैनिक म्हणून सिद्ध झाले पाहिजे Read more »

तेलंगाणातील बोधन (जिल्हा इंदूर) येथील धर्मप्रेमींनी मंदिर परिसरातील देवतांच्या चित्रांचे वहात्या पाण्यात केले विसर्जन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगाणातील बोधन येथील धर्मप्रेमींची साप्ताहिक बैठक आयोजित करण्यात आली होती. Read more »

चार मासांपूर्वी सलमानशी निकाह करून इस्लाम स्वीकारणारी श्रवंती फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली !

कमररेड्डी येथील सलमान नावाच्या तरुणाशी ४ मासांपूर्वी निकाह करणारी श्रवंती (वय १९ वर्षे) ही हिंदु मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या नातेवाइकांनी सलमानच्या कुटुंबियांनी तिची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. Read more »

अमरनाथ यात्रेतील लंगरवाल्यांच्या अडचणी सोडवाव्यात – भाजपचे आमदार टी. राजा सिंह

अमरनाथ यात्रेमध्ये भाविकांसाठी लंगर लावून विनामूल्य भोजन आणि अन्य व्यवस्था देणार्‍या लंगरवाल्यांना काही हॉटेलमालकांच्या दबावामुळे त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल ! – आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर (हैद्राबाद) येथील बेगम बाजार भागामध्ये १३ फेब्रुवारी या दिवशी ‘धर्मजागृती सभे’चे आयोेजन करण्यात आले होते. Read more »

इंदूर (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री हनुमानाचे विडंबन थांबले

येथे एस्.आर्.जे. नावाचे एक खासगी आस्थापन आहे. हे आस्थापन मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापत होते. Read more »

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती ! Read more »

(म्हणे) ‘बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, हे पुढच्या पिढीला सांगणार !’ – असदुद्दीन ओवैसी

भगवान श्रीराम यांचे या ठिकाणी त्यापूर्वी शेकडो वर्षे मंदिर होते आणि ते पाडूनच मशीद बांधण्यात आली, हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, हे ओवैसी का लपवत आहेत ? हे त्यांनी सांगावे ! Read more »

(म्हणे) ‘तुमची पिढी संपेल; मात्र हैद्राबादचे नाव भाग्यनगर होणार नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, तर हैद्राबादचे भाग्यनगर का होऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्रात गुलामगिरीची प्रत्येक खूण नष्ट करण्यात येईल ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​