तमिळनाडूमध्ये विहिपच्या ‘रामराज्य रथयात्रे’ला द्रमुक पक्षाचा विरोध

विश्‍व हिंदु परिषदेच्या देशव्यापी ‘रामराज्य रथयात्रेमुळे राज्यातील धार्मिक वातावरण बिघडेल आणि शांततेला धोका निर्माण होईल’, असे सांगत तमिळनाडूमधील मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने यात्रेला थांबवण्याची मागणी केली आहे. Read more »

चेन्नई येथील सेंट जोसेफ वृद्धाश्रमातील वृद्धांवरील अत्याचाराच्या विरोधात ‘भारत हिंदु मुन्नानी’ची निदर्शने

या वृद्धाश्रमाचे प्रभारी फादर थॉमस हे येथील अनाथ वृद्धांवर अनन्वित अत्याचार करतात. त्यासाठी थॉमस यांनी वृद्धाश्रमातील सर्व कर्मचार्‍यांना लाच देऊन स्वतःच्या बाजूने करून घेतले आहे. Read more »

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात चेन्नई येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या निषेधसभेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

चेपॉक, चेन्नई येथे शिवसेनेच्या वतीने एक निषेधसभा आयोजित करण्यात आली होती. तमिळनाडूतील शिवसेनेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली ही निषेधसभा घेण्यात आली. Read more »

तमिळनाडूमध्ये देवीला सलवार-कमीज नेसवणार्‍या पुजार्‍यांची हकालपट्टी

मायिलादुथूराई येथील १ सहस्र प्राचीन मायुरानाथर मंदिरातील मुख्य देवता अबयाम्बीगाई देवतेला तेथील २ पुजार्‍यांनी सलवार-कमीज नेसवून शृंगार केला. त्यामुळे त्यांना मंदिर व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले. Read more »

स्वामी विवेकानंद यांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक ! – संत शिओकांत, सिद्धाश्रम मठ, पुणे

गौरवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारत देशात जन्माला येणे, हे आमचे भाग्य आहे’, असे उद्गार पुणे येथील सिद्धाश्रम मठाचे प्रमुख संत शिओकांत यांनी काढले. Read more »

शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांवर आकारण्यात येणारा पथकर (टोल) रहित करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

अखिल भारत हिंदू महासभा या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पुढकाराने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मिळून १५० धर्मामिनी हिंदू उपस्थित होते. Read more »

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्गातील हिंदुत्वनिष्ठांना साधना आणि हिंदु राष्ट्राचे महत्त्व विशद

अण्णानगर येथील श्री श्रीनिवास पेरुमल मंदिरात १७ डिसेंबरपासून साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व सांगितले. Read more »

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाशी जोडलेल्या सदस्यांना मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी या बैठकीला संबोधित करतांना ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व आणि आवश्यकता’ याविषयी माहिती दिली. Read more »

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या एकदिवसीय शिबिरामध्ये हिंदुत्वनिष्ठांचा उत्साही सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या तमिळनाडू राज्य समन्वयक पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सौ. कल्पना बालाजे आणि श्री. प्रभाकरन् यांनी अनुक्रमे साधना अन् नामजप यांचे महत्त्व सांगितले. Read more »

तमिळनाडूत शिवसेनेच्या वतीने आयोजित निषेध मोर्च्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी वळ्ळुवर कोट्टम, चैन्नई येथे निषेधमोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​