राणी पद्मावती चित्रपटातील विडंबनात्मक भाग वगळण्याची हिंदु मक्कल कत्छी आणि राजपूत संप्रय यांची मागणी

चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, राजपूत कुटुंबियांकडून त्याला संमती मिळवावी आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. Read more »

ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूसच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार

तमिळनाडू येथील ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस हा हिंदूंना भुलवून त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतो, असा आरोप आहे. आतापर्यंत त्यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधाने केली आहेत. Read more »

फटाके फोडणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती शाळेकडून कारवाई

दिवाळीच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबर या दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाने प्रार्थनेच्या वेळेत फटाके फोडणाऱ्या हिंदु विद्यार्थ्यांना मान वाकवून निसर्गाची क्षमा मागायला लावली. Read more »

एर्नाकुलम येथे आंध्र संघटनेच्या नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुमा पुथलत यांनी या वेळी नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व विषद केले. Read more »

अरुंबक्कम् (चेन्नई) येथे नवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीतर्फे व्याख्यान

श्री सिद्धिविनायक मंदिरात नवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच व्याख्यान घेण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. सुधा गोपालकृष्णन् यांनी नवरात्रोत्सव तसेच नामजप यांविषयीचे महत्त्व विषद केले. Read more »

वालसरवक्कम्, चेन्नई, केरळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘श्री गणेशचतुर्थी’ विषयावर व्याख्यान

समितीचे श्री. विनायक शानभाग यांनी गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान दिले. ४० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार करण्यात आला. Read more »

चेन्नई येथील शिवसेनेच्या विविध गणेशोत्सवांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

उत्तर चेन्नईमध्ये शिवसेनेच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने आयोजितश्री गणेशचतुर्थी उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशचतुर्थी या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. Read more »

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिर स्वच्छता सेवा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नईमधील मिलापूर येथील श्री करणीश्‍वर मंदिरात नुकतीच मंदिर स्वच्छता सेवा करण्यात आली. सनातनच्या स्थानिक साधिका सौ. संगीता बालाजी यांच्या पुढाकाराने सेवेचे नियोजन करण्यात आले. Read more »

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिराळा आणि जयसिंगपूर येथे निवेदने

आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बत्तीस शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे नगरसेवक श्री. उत्तम डांगे यांना, तर भाजप नगरसेविका सौ. सीमा कदम यांना निवेदन देण्यात आले. Read more »

स्वामी विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथील जगद्विख्यात स्मारक (विवेकानंद रॉक मेमोरियल) !

‘विवेकानंद रॉक मेमोरियल’ तमिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात स्थित आहे. वर्ष १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीत आले होते. या निर्जन स्थानी साधना करून त्यांना जीवनाचे लक्ष्य आणि लक्ष्याच्या प्राप्तीसाठी ईश्‍वरी मार्गदर्शन मिळाले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​