Menu Close

पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसारित करून जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. यात त्याने ‘ऑल…

अमेरिकेत हिंदु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

अमेरिकेतील हिंदु विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय हिंदु विद्यापीठ यांमध्ये गेल्या १० वर्षांत हिंदु अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ४ पटींनी वाढली आहे.

हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधाचा अमेरिकी संसदेत ठराव

अमेरिकेतील हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या आणि हिंदुद्वेषाच्या घटनांचा तीव्र निषेध करणारा ठराव अमेरिकन संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव…

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाल्याने विश्‍व हिंदु परिषद ऑफ अमेरिकाकडून आनंद व्यक्त

ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळाल्याने विश्‍व हिंदु परिषद ऑफ अमेरिकाकडून आनंद व्यक्त करण्यात आला. या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंदु गटाने…

भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करा – पाकिस्तान

भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे दूत मुनीर अक्रम यांनी येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या…

कॅनडामध्ये हिंदूंना मिळत आहेत खंडणीसाठी ठार मारण्याच्या धमक्या !

कॅनडातील सरे शहरामध्ये हिंदु समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेवरून निदर्शने केली. येथील हिंदूंना मिळत असलेल्या खंडणीसाठीच्या धमक्यांवरून ही निदर्शने करण्यात आली.

ओटावामध्ये ‘स्वस्तिका’चे चित्रण अस्वीकारार्ह आहे – जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ‘एक्स’वरून वक्तव्य केले आहे की, जेव्हा आपण द्वेष पसरवणारी भाषा अथवा चित्रे पहातो, तेव्हा आपण त्याचे खंडण केले पाहिजे. ओटावामध्ये…

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली यांच्याकडून इस्रायलवर पॅलेस्टिनींना अमानवीय वागणूक देत असल्याचा आरोप !

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली यांनी गाझावरील नागरी आक्रमणाविषयी इस्रायलचा निषेध केला आहे. गाझावरील आक्रमणाचे वर्णन करतांना जोली म्हणाल्या, ‘अडकलेल्या लोकांवर जाणूनबुजून केलेली ही बाँबफेक…

ज्यू मुलांच्या हत्यांविषयी जगाचे मौन – इस्रायल

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी नाझींनी ज्यू मुलांच्या हत्या केल्या, तेव्हा संपूर्ण जग शांत होते आणि आज इस्रायलमध्ये हमासकडून ज्यू मुलांच्या हत्या केल्या गेल्या, तेव्हाही जग शांतच…

म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो – संयुक्त राष्ट्रे

म्यानमारमध्ये वर्ष २०१७ मध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केले होते. या हत्या एक आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवला जाऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्‍याने म्हटले आहे.