कॅनडात पुन्हा हिंदु मंदिराची तोडफोड : भारतविरोधी घोषणाही लिहिल्या !

कॅनडामध्ये पुन्हा एका हिंदूंच्या मंदिराची तोडफोड केल्याची आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले असून त्याआधारे पोलीस २ आरोपींचा शोध घेत आहेत. Read more »

चीनकडून उघूर मुसलमानांवर रमझानचा उपवास ठेवण्यावरून बंदी !

या अहवालानुसार ‘विश्‍व उघूर कांग्रेस’चे प्रवक्ते दिलशात ऋषित यांनी म्हटले की, रमझानच्या काळात चीनच्या उघूर मुसलमानबहुल शिनझियांग प्रांतातील १ सहस्र ८११ गावांमध्ये २४ घंटे पहारा ठेवण्यात येत आहे. Read more »

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग – खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी

अमेरिकेतील खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी यांनी अमेरिकेच्या संसदेत अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य अंग असल्याचे सांगणारे एक विधेयक सादर केले आहे. चीन गेली अनेक वर्षे अरुणाचल प्रदेशवर दावा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर या विधेयकाला अधिक महत्त्व आहे. Read more »

कॅनडामध्ये वाढत्या हिंदुद्वेषामुळे कॅनडातील नागरिक दुःखी आहेत ! – कॅनडातील खासदार चंद्र आर्य

कॅनडातील भारतीय वंशाच्या खासदाराकडून मंदिराच्या तोडफोडीचे सूत्र संसदेत उपस्थित ! ओटावा (कॅनडा) – कॅनडातील ब्रॅम्पटन शहरात हिंदूंच्या गौरीशंकर मंदिरात करण्यात आलेल्या तोडफोडीचे सूत्र भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडाच्या संसदेत उपस्थित केले. यासह येथे खलिस्तान समर्थनांच्या घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. भारतीय दूतावासानेही या घटनेचा निषेध केला होता. ‘Hindu Canadians are … Read more

कॅनडातील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड

ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्या भितींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे. Read more »

(म्हणे) ‘हिंदू रचत आहेत भारतातील २० कोटी मुसलमानांच्या नरसंहाराचे षड्यंत्र !’

भारतात आतंकवाद, दंगली, लव्ह जिहाद आदी हिंसक घटना घडवून हिंदूंचा नरसंहार कोण करत आहे, हे जगजाहीर आहे ! याकडे अशा संघटना जाणूनबुजून कानाडोळा करतात आणि ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ यानुसार हिंदुविरोधी प्रचार करून हिंदूंना अपकीर्त करतात ! Read more »

प्रभु श्रीरामाच्या मार्गावरून चालल्यावरच द्वेष नष्ट होईल – न्यूयॉर्कचे महापौर

यंदा व्हाईट हाऊसमध्ये जिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आतापर्यंतची सर्वांत मोठी दिवाळी साजरी केली, तिथे देशाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क येथेही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करण्यात आली. Read more »

जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत १ सहस्र टक्क्यांनी वाढ – अमेरिकेतील संस्थेची माहिती

संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे. Read more »

आक्रमणानंतर लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक

येथे १२ ऑगस्टला सकाळी एका व्यक्तीने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणानंतर ‘सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची आयते (वाक्ये)) या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले आहे. Read more »

अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केली होमी जहांगीर भाभा आणि लाल बहादूर शास्त्री यांची हत्या !

भारतीय परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले होमी जहांगीर भाभा आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची हत्या अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’ने केली, असा दावा वर्ष २०१३ मध्ये प्रकाशित एका पुस्तकातून करण्यात आला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​