भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही त्यांची मानसिकता अल्पसंख्यांकांप्रमाणे ! – फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

भारतात १४० कोटी लोकसंख्येत हिंदु बहुसंख्य आहेत. हिंदु धर्म जगातील तिसरा सर्वांत मोठा धर्म आहे; मात्र हिंदूंची मानसिकता अल्पसंख्यांकांसारखी आहे. त्यांच्यात बंधूभावही अल्प आहे. ही एक मोठी समस्या आहे, असे विधान प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी एका मुलाखतीत केले. Read more »

कॅनडातील हिंदू खलिस्तानी आतंकवादाच्या सावटाखाली आहेत – कॅनडातील हिंदु खासदार चंद्रा आर्या

भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधांमध्येच आता कॅनडाच्या संसदेतील हिंदु खासदार चंद्रा आर्या यांनी अत्यंत गंभीर वक्तव्य केले आहे. आर्या यांनी कॅनडातील हिंदूंना आवाहन करणारा व्हिडिओ ‘एक्स’द्वारे प्रसारित केला आहे. Read more »

‘कॅनडातील हिंदूंनी त्‍वरित देश सोडून निघून जावे’ – खलिस्‍तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्‍टिस’ची धमकी

बंदी घालण्‍यात आलेली खलिस्‍तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्‍टिस’ने कॅनडातील भारतीय वंशांच्‍या हिंदूंना त्‍वरित कॅनडा सोडून जाण्‍याची धमकी दिली आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्‍नू याने एक व्‍हिडिओ प्रसारित करून ही धमकी दिली आहे. Read more »

अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव !

भारताशी व्यापारवृद्धीसाठी हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन इम्पेक्ट’ आणि ‘एशिया सोसायटी’ या संघटनांच्या १०० लोकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर ठेवला आहे. Read more »

‘पंतप्रधान मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेवर चर्चा करा – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेच्या सूत्रावर चर्चा केली पाहिजे, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि बायडेन यांच्यात बराक ओबामा यांनी या दोघांच्या भेटीपूर्वी दिला होता. Read more »

‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’ – अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग

हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांनी येथे केले. Read more »

अमेरिकेतील गेल्या ५० वर्षांत ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा ठेवणार्‍यांच्या संख्येत २६ टक्क्यांची घट !

अमेरिकेमध्ये ख्रिस्ती धर्मियांच्या संख्येत वेगाने घट होत असल्याचे ‘लाईफ वे’च्या अहवालानतून समोर आले आहे. वर्ष १९७० मध्ये अमेरिकेतील ९० टक्के ख्रिस्ती त्यांच्या धर्मावर श्रद्धा ठेवत होते. आता ही संख्या ६४ टक्के इतकी झाली आहे. Read more »

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?

भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी येथील ‘पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’च्या संवादात भारतातील आर्थिक वाढीविषयी बोलतांना केले. Read more »

अमेरिकेतील मशिदीत मुसलमान युवकाने इमामाला भोसकले !

या वेळी सेरिफ जोरबाने ‘इमाम सैय्यद एल्नाकिब इस्लामच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत असल्यामुळे मी हे कृत्य केले. मला इमामाच्या घरात घुसून त्याला मारायचे होते. त्याने इस्लामचा अपमान केला आहे’, असा आरोप केला. Read more »

मेरीलँड (अमेरिका) येथील कॅथॉलिक चर्चमध्ये ८० वर्षांत १५० पाद्रयांकडून ६०० मुलांचे लैंगिक शोषण !

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. शोषण करणार्‍यांमध्ये जवळजवळ १५० पाद्री होते, अशी माहिती या संदर्भात सिद्ध करण्यात आलेल्या ४६३ पानी अहवालात देण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​