हिंदुविरोधी षड्यंत्रांविरुद्ध हिंदूंनी एकमुखाने आवाज उठवण्याची हीच वेळ : कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मजागृती प्रचारासाठी सांगली नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशी वाहनफेरी काढण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या फेरीत १२५ हून अधिक दुचाकी आणि १५ हून अधिक चारचाकी वाहने सहभागी झाली होती. Read more »

त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देणार : अधिवक्ता श्रीकांत गायधनी, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर मंदिर

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त अधिवक्ता श्रीकांत गायधनी यांनी दिली. Read more »

अफझलखानाचे थडगे प्रशस्त; मात्र जन्मभूमीवरच प्रभु श्रीराम तंबूत बंदिस्त : मिलिंद धर्माधिकारी

परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात आला. Read more »

तासगाव येथे बुधवार, १३ एप्रिल या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरण करण्यास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या हेतूने तासगाव येथे १३ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आले आहे. Read more »

मालेगाव : धर्मांधांकडून शाळेची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक

५ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून ८ एप्रिल या दिवशी संतप्त धर्मांधांनी मदर आयेशा प्राथमिक शाळेची तोडफोड करत जाळपोळ केली. आयेशानगर भागातील खातून एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आहे. धर्मांधांनी पोलिसांवरही दगडफेक करत ५ वाहने जाळली. Read more »

हिंदु विधीज्ञ परिषदेचे यश : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे ‘इदगाह’ पशूवधगृह बंद करण्याचा शासनाचा आदेश

हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य आणि पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे भक्त श्री. धर्मराज चंदेल यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इदगाह पशूवधगृहाच्या प्रदूषणामुळे ते बंद करण्यात यावे Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक स्वाक्षरी प्रभु श्रीरामासाठी’ या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशमधील अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असून ३० सप्टेंबर २०१० या दिवशी प्रयाग उच्च न्यायालयानेही सदर स्थळ रामजन्मभूमी आहे आणि इथे श्रीराम मंदिर होते, असा निर्णय देऊन श्रीरामजन्मभूमीवर शिक्कामोर्तब केले आहे. Read more »

श्री शनैश्‍वर देवस्थान विश्‍वस्तांचा निर्णय : श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्यास सर्वांना अनुमती

शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर सर्वांनाच प्रवेश देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी घोषित केला आहे. या निर्णयामुळे आता श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर पुरुष आणि महिला यांना दर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. Read more »

श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांचा विरोध डावलून ग्रामस्थांनी केला गंगाजलाभिषेक !

देवस्थानच्या विश्‍वस्तांचा विरोध डावलत गुढीपाडव्याच्या दिवशी तालुक्यातील ३०० हून अधिक युवकांनी रूढीपरंपरेनुसार श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक केला. Read more »

गुढीपाडव्याला गंगाजलाभिषेक शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊनच करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार !

गुढीपाडव्याला करण्यात येणारा गंगाजलाभिषेक शनि देवाच्या चौथर्‍याखालून करावा, असा विश्‍वस्त मंडळाचा प्रस्ताव ग्रामस्थांनी अमान्य केला आहे. रूढीपरंपरेनुसार चौथर्‍यावर जाऊनच अभिषेक करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​