श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या ! – बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर Read more »

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वरदेवाच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आरंभलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ९ मे या दिवशी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वरदेवाच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले. Read more »

पुणे शहरात होणार्‍या हिंदु ऐक्य दिंडीत १०० हून अधिक वारकरी सहभागी होणार !

पुणे येथे कर्वेनगर भागात रहाणारे दैनिक सनातन प्रभातचे वाचक ह.भ.प. वांजळे महाराज यांच्या घरी श्री विठ्ठलाला चंदनाची उटी लावण्याचा सोहळा होता. त्या वेळी १०० हून अधिक वारकरी तिथे जमले होते. Read more »

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ : श्रीराम सेनेच्या वतीने १८ मे या दिवशी मृत्युन्जय शांती यज्ञ आणि धर्मसभा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ठरवण्याविषयी शहरात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी बैठकीचे आयोजन केले होते. १८ मे या दिवशी गांधीचौकात सकाळी ८ वाजता मृत्यूंजय शांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

कर्नाटकमध्ये समाजात धर्मजागृती करून जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे विविध उपक्रम !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत कर्नाटकात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तेथे व्याख्यानांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्याख्यानांनुसार जिज्ञासू साधनेकडे कसे वळतील, त्यांच्यात साधनेची गोडी कशी निर्माण होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. Read more »

पुणे येथे आज होणाऱ्यां भव्य हिंदु ऐक्य दिंडीला उपस्थित रहाण्याविषयी महापौरांचे आश्वासन

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येथे १४ मे या दिवशी भव्य ‘हिंदु ऐक्य दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

मंदिरांत साकडे घालण्याचा उपक्रम म्हणजे हिंदु राष्ट्र येण्यासाठी हिंदूंनी देवाकडे केलेली आर्त आळवणी !

महाराष्ट्र येथे विविध ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साकडे घालण्यात आले. Read more »

श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होणारी पायमल्ली थांबवा !

श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होत असलेली पायमल्ली थांबवून त्या पुन्हा धर्मशास्त्राप्रमाणे चालू कराव्यात, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात आले. Read more »

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री योगेश्‍वरीदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री क्षेत्र अंबाजोगाई येथील श्री योगेश्‍वरीदेवीच्या चरणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी १० मे या दिवशी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे घालण्यात आले. Read more »

महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवलेल्या मंदिर स्वच्छता अभियानात हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक कृतीशील

हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. हा स्रोत टिकवून ठेवला, तर मंदिराचे पावित्र्य, मांगल्य टिकून रहाते. अशा जागृत मंदिरांमध्ये गेल्यास आपोआप भावजागृती होते. मंदिरांची स्वच्छता करण्यास सहकार्य करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​