अग्निहोत्र !

१२ मार्च हा विश्‍व अग्निहोत्र दिन म्हणून साजरा केला जातो. मानवजातीला मिळालेल्या अमूल्य देणगीपैकी एक म्हणजे अग्निहोत्र ! हा नित्य वैदिक यज्ञ समजला जातो. Read more »

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये शिकवणार : शिक्षणमंत्री विनोद तावडे

श्री. तावडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आय.सी.एस्.ई आणि सी.बी.एस्.ई., आय.जी.सी.एस्.ई., आय.बी. या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ४ ओळींचा आहे. Read more »

हिंदु धर्मजागृती कार्याला होणारा विरोध संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही : मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

वाहनफेरीस अनुमती असतांना ऐनवेळी पोलिसांनी येथे धर्मजागृती सभेच्या निमित्ताने निघणार्‍या वाहनफेरीऐवजी पदफेरी काढण्यास सांगून अनुमती दिलेला मार्गही पालटला. अशा पद्धतीने धर्मजागृतीच्या कार्याला होणारा विरोध म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला जाणीवपूर्वक निर्माण केलेला अडथळा आहे. Read more »

देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी इशरतजहाँ हिचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवून प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांना कारागृहात टाकणारे तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करावी आणि द्रौपदीच्या संदर्भात विकृत लिखाण करणारे डॉ. यारल्लगड्डा लक्ष्मी प्रसाद यांचा पद्मभूषण पुरस्कार रहित करावा. Read more »

सनातन संस्थेच्या साधिका आणि हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्या यांचा पुरस्कार देऊन गौरव !

आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या महिला पुढे आहेत. Read more »

हास्य अभिनेता रहमान खानला बलात्कार प्रकरणी अटक

‘कॉमेडी सर्कस’ हास्य अभिनेता रहमान खान याला एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या महिलेने २९ फेब्रुवारी रोजी रहमानविरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. Read more »

मराठखेडे (जिल्हा जळगाव) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मजागृतीपर प्रदर्शन आणि मार्गदर्शन

येथील पारोळा तालुक्यातील मराठखेडे गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनून काश्मीर, बांग्लादेशी हिंदूवरील अत्याचार, गोहत्या, लव्ह जिहाद, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा जाज्वल्य इतिहास अन् धर्मशिक्षण या विषयांवरील फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर गुन्हे नोंद करा !

श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रद्धेचा भाग असलेले प्राचीन मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ बुजवून तेथे थेट शौचालय बांधण्याचे दुष्कर्म पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. Read more »

‘इशरतला शहीद म्हणणे आणि मनुस्मृति ठेवणारी दुकाने फोडण्याची धमकी देणे, हाच आव्हाड यांचा घटनाद्रोह’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या राज्यघटनेमध्येच धर्मस्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य दिले आहे. हे कदाचित डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे आदर्श घोटाळ्यासाठी प्रसिद्ध असलेले जितेंद्र आव्हाड यांना माहिती नसावे. Read more »

धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य : भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज

आज हिंदु धर्मावर टीका करणे आणि मुसलमानांच्या जिहादचे समर्थन करणे हीच धर्मनिरपेक्षता बनली आहे. लोकशाहीच्या नावावर चालू असलेला हा तमाशा आता बंद झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज यांनी केले. धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​