राजिम कुंभमेळा २०१६ : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्रदर्शनाचे आयोजन

छत्तीसगड राज्यात राजिम कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संयुक्तपणे राष्ट्र आणि धर्म या विषयांवर भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला अभनपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे माजी आमदार धनेन्द्र साहू यांनी भेट दिली. Read more »

अखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून तरुणांनी हिंदुत्वाचे कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही : श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, भाग्यनगर

येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या पटांगणावर १३ मार्च या दिवशी पार पडलेल्या भव्य हिंदु धर्मजागृती सभेत वक्त्यांनी मांडलेेल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी उपस्थित सहस्रो धर्माभिमान्यांच्या मनांत हिंदुत्वाचा हुंकार उमटला आणि त्यांनी मनोमन संघटित होण्याचा दृढनिश्‍चय केला. Read more »

३,००० किमी कॉरिडोरच्या संरक्षणासाठी पाकमध्‍ये चिनी लष्‍कर तैनात होणार

पाकिस्तानमध्‍ये चिनी लष्‍कर असणे ही चिंतेची बाब आहे. या पूर्वी भारताने गिलगिट-बाल्टिस्तान भागात चिनी लष्‍कराच्या उपस्थितीवर हरकत नोंदवली होती. Read more »

म्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. Read more »

स्त्रीमुक्तीवाल्यांप्रमाणे नव्हे, तर राजमाता जिजाऊंप्रमाणे विचार करा : अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

मुलींना धर्मशिक्षण नसल्यामुळे आज मुली धर्मांतर करून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत. मुसलमान स्त्रियांप्रमाणे हिंदु स्त्रियांनीही धर्माभिमान बाळगायला हवा. Read more »

गोमांस पकडून दिल्या कारणाने शिवसैनिकावर काँग्रेसच्या धर्मांध नगरसेवकाकडून आक्रमण

११ मार्च या दिवशी पीरबुर्हाणनगर येथे गोमांस पकडल्याच्या कारणावरून गुन्हा प्रविष्ट केल्यामुळे काँग्रेसच्या एका धर्मांध नगरसेवकाने शिवसैनिकावर आक्रमण केले. त्यामध्ये शिवसैनिक सोनू बाबुराव गायकवाड हे गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. Read more »

राजिम कुंभभेळ्यामधील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र-धर्म प्रदर्शनाला संत-महंतांची भेट

येथे राजिम कुंभभेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्र आणि धर्म प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आर्य समाजचे रायपूर येथील श्री. जगबंधु शास्त्री आणि मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील पं. सुमन राही यांनी नुकतीच भेट दिली. Read more »

तृप्ती देसाई यांनी अवैधपणे संघटनेच्या नावाचा वापर केल्याने कायदेशीर कारवाई करणार !

भूमाता या संस्थेची स्थापना डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी डॉ. मुळीक यांची अनुमती न घेता संघटनेच्या नावाचा वापर केला आहे. त्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, अशी चेतावणी भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा शुक्रे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. Read more »

बांगरवाडी (जिल्हा पुणे) : महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन

बांगरवाडी येथील नाशिक रस्ता भागात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रामस्थांना महाशिवरात्रीनिमित्त माहिती सांगण्यात आली. Read more »

अग्निहोत्र !

१२ मार्च हा विश्‍व अग्निहोत्र दिन म्हणून साजरा केला जातो. मानवजातीला मिळालेल्या अमूल्य देणगीपैकी एक म्हणजे अग्निहोत्र ! हा नित्य वैदिक यज्ञ समजला जातो. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​