उमरेठ (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिवमंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण

येथे ४ जूनच्या रात्री धर्मांध मुसलमानांनी चंद्रमुलेश्‍वर महादेव मंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. काही धर्मांध मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलींची छेड काढल्यानंतर झालेल्या वादातून ही घटना घडली. Read more »

कर्णावती (गुजरात) येथून ३ बांगलादेशी तरुणांना अटक

 गुजरात आतंकवादविरोधी पथकाने येथून नारोल भागातून ३  तरुणांना अटक केली. हे तिघेही बांगलादेशी असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे का ? याचीही चौकशी केली जात आहे. Read more »

गुजरात दंगलीतील एका प्रकरणात सर्व ६८ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्तता !

गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकाल २१ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे ,अन्याय ! Read more »

राजकोट (गुजरात) येथे रफिक याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 येथे ९वीच्या वर्गात शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रफीक आराब याने पीडित अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिचे हातपाय बांधले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. Read more »

धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठ महिलेचा शिरच्छेद करण्याच्या पोलीस ठाण्यासमोरच घोषणा !

सामाजिक कार्यकर्त्या आणि हिंदुत्वनिष्ठ काजल हिंदुस्तानी यांचे ‘सर तन से जुदा’ करण्याच्या (शिरच्छेद करण्याच्या) घोषणा उना येथे कट्टरतवादी धर्मांधांनी पोलीस ठाण्याच्या समोर दिल्या. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. Read more »

‘सोमनाथ मंदिरामध्ये अयोग्य कृत्य चालू होते, त्यामुळे गझनीने आक्रमण केले’- मौलाना साजिद रशिदी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील सोमनाथ मंदिराविषयी अवमानकारक विधान करणारे ‘ऑल इंडिया इमाम असोशिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात अवैध चर्च बांधले जात असून त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात एकही ख्रिस्ती व्यक्ती रहात नसल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. Read more »

गुजरातमध्ये ख्रिस्त्यांनी देवीचे प्राचीन मंदिर पाडून बनवले ‘मरियम माता टेम्पल’ !

राज्यातील तापी जिल्ह्यात असलेल्या सोनगड तालुक्यातील बंदरपाडा या गावी स्थानिक ख्रिस्त्यांनी तेथील हिंदूंचे प्राचीन मंदिर पाडून तेथे चर्च उभारले आहे. चर्चला ‘मरियम मातेचे मंदिर’ असे नाव देण्यात आले आहे. Read more »

गरब्यामध्ये ‘अली मौला’ गाणे गाण्याचा प्रयत्न करणार्‍या हिमेश रेशमिया यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

येथे एका गरबा कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांचा सहभाग होता. त्यांनी येथे ‘अली मौला’ असे गीत गाण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला अन् ते बंद करण्यास भाग पाडले. Read more »

खेडा (गुजरात) येथील शाळेत गरब्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मोहरमचे गीत वाजवले !

येथील हथाज गावामध्ये एका शाळेत नवरात्रीनिमित्तच्या कार्यक्रमात गरबाचे गाणे वाजवणे बंद करून मोहरमच्या संदर्भातील गाणे वाजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुसलमान शिक्षकाने यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​