काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव !

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन, जिम शॅनन आणि वीरेंद्र शर्मा या ३ ब्रिटीश खासदारांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये हा प्रस्ताव सादर केला. Read more »

पॅरिसमध्ये आयफेल टॉवरजवळ ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या आक्रमणात जर्मन पर्यटकाचा मृत्यू

पॅरिस येथील आयफेल टॉवरजवळ एका मुसलमान तरुणाने ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत ३ पर्यटकांवर केलेल्या आक्रमणात जर्मन पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अन्य २ घायाळ झाले. पोलिसांनी लगेच या आक्रमणकर्त्याला अटक केली. Read more »

पॅरिसमध्ये ‘तुम्ही सर्व मरणार’ असे ओरडणार्‍या हिजाबधारी महिलेवर पोलिसांनी केला गोळीबार !

३१ ऑक्टोबर या दिवशी पॅरिसच्या एका मेट्रो स्थानकावर हिजाब परिधान केलेल्या एका महिलेने ‘तुम्ही सर्व मरणार’ अशा प्रकारे ओरडण्यास आरंभ केला. या वेळी ती ‘अल्लाहू अकबर’ असेही म्हणत होती. Read more »

इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ !

२५ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायली सैन्याने गाझामध्ये घुसून हमास या आतंकवादी संघटनेच्या अनेक ठिकाणांवर आक्रमण केले. हमास जेथून रॉकेट डागतो, ते ठिकाणही नष्ट केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला. Read more »

फ्रान्स २० सहस्र शरणार्थी धर्मांध मुसलमानांना हाकलणार !

फ्रान्सने जिहादी आतंकवाद मोडून काढण्यासाठी शरणार्थी म्हणून देशात आश्रय घेणार्‍या २० सहस्रांहून अधिक मुसलमान कट्टरतावाद्यांना देशातून हाकलण्यासाठी सूची बनवली आहे. Read more »

ब्रसेल्स (बेल्जियम) येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या गोळीबारात स्विडनचे २ नागरिक ठार !

युरोपमधील बेल्जियम देशाची राजधानी ब्रसेल्स येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री करण्यात आलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले, तर १ जण घायाळ झाला आहे. ठार झालेले दोघेही स्विडनचे नागरिक होते. Read more »

‘अल्लाहू अकबर’ म्हणत फ्रान्समधील एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या !

येथील उत्तर भागात असलेल्या अर्‍रास येथे एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली. या आक्रमणात अन्य दोघेही गंभीररित्या घायाळ झाले आहेत. अर्‍रास शहरात असलेल्या गॅम्बेट्टा विद्यालयात ही घटना घडली. Read more »

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आदी देशांमध्ये मुसलमानांकडून हमासने केलेल्या आक्रमणाचे रस्त्यावर उतरून समर्थन

हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाला पाश्‍चात्त्य देश विरोध करत असतांना इस्लामी देशांकडून समर्थन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जगातील काही ठिकाणी मुसलमानांकडून हमासच्या आक्रमणाचा आनंद साजरा करण्यात येत आहे, तसेच त्यांना समर्थन दिले जात आहे. Read more »

लंडन येथील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांकडून राष्ट्रध्वजाची विटंबना !

लंडन येथे खलिस्तान्यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन केले होते. खलिस्तानी आतंकवादी गुरचरण सिंह याने या आंदोलनाच्या वेळी भारताचा राष्ट्रध्वज भूमीवर ठेवून त्यावर गोमूत्र ओतले आणि त्यावर बाटली ठेवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. Read more »

स्कॉटलंड येथे खलिस्तान्यांनी भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले !

स्कॉटलंड येथील गुरुद्वाराला भेट देण्याचा प्रयत्न करणारे ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानवाद्यांनी रोखले. दोराईस्वामी येथे गुरुद्वारा समितीसमवेत बैठक घेण्यासाठी आले होते. खलिस्तान्यांच्या कारवायांच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​