भारतियांनी लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये केली ‘शिवजयंती’ साजरी !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये साजरी करण्यात आली. लंडन येथे शिक्षणाकरता गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी भारतीय विद्यार्थी, मित्र आणि देशातील विद्यार्थी यांसह ‘शिवजयंती’ साजरी केली. Read more »

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

मागील काही दिवसांपासून ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी (बीबीसी) ही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी भारतासह जगभरात अधिक चर्चेला आली आहे. वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीवर आधारित इंडिया-द मोदी क्वेश्‍चन हा माहितीपट आणि नुकतीच प्रसारित केलेली द शमीमा बेगम स्टोरी ही वृत्तमालिका बीबीसीविषयीच्या चर्चेचे मुख्य कारण आहे. Read more »

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित

वादग्रस्त ‘बीबीसी’कडून गुजरात दंगलीवर आधारित भारतद्वेषी माहितीपट प्रसारित झाल्यानंतर आता त्याच बीबीसीला इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा बेगम हिचा पुळका आला आहे. Read more »

नेदरलँड्स येथे इस्लामविरोधी नेत्याने कुराण जाळले !

देशातील इस्लामीविरोधी संघटना ‘पेगिडा’चे नेते एडविन वैगन्सफेल्ड यांनी येथील संसद भवनाच्या समोर कुराणाची पाने फाडली आणि ती पायाने तुडवली. अंततः त्यांनी कुराणाला आग लावली. २२ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. Read more »

चिनी उपकरणांद्वारे चीन करत आहे जगभरातील देशांची हेरगिरी !

चीन बनावटीचे शीतकपाट, भ्रमणभाष, भ्रमण संगणक (लॅपटॉप), मिक्सर ग्राईंडर आदी घरगुती उपकरणांद्वारे चीन ब्रिटीश नागरिकांची हेरगिरी करत आहे, असे ब्रिटन सरकारने दीर्घ तपासणीनंतर सांगितले. Read more »

पाद्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शिबिरांमध्ये चालतो समलैंगिक क्लब?

ख्रिस्त्यांचे माजी सर्वोच्च धर्मगुरु पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या निधनानंतर त्यांचे पुस्तक ‘ख्रिस्ती धर्म काय आहे ?’ प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी व्हॅटिकनच्या अंतर्गत चालवण्यात येणार्‍या कॅथॉलिक चर्चमधील अनैतिक गोष्टींची माहिती उघड केली आहे. Read more »

हिंदूंवर होणार्‍या इस्लामी हिंसाचाराच्या विरोधात बोलणे मी कधीच थांबवणार नाही !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील निर्दोष हिंदूंवर होणारे इस्लामी हिंसाचार, बलात्कार आणि खून यांच्या विरोधात बोलणे धर्मांधांना आवडत नाही; पण मी सत्य बोलणे कधीच थांबवणार नाही, असे ट्वीट नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे. Read more »

ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. Read more »

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात – खासदार गीर्ट विल्डर्स

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे. शूर भारतीय राजकारण्यांनी कट्टरतावादी मुसलमानांच्या हिंसाचाराच्या विरोधात तातडीने बोलण्याची आणि हिंदूंना त्वरित सुरक्षा देण्याची मागणी करणे आवश्यक आहे. Read more »

प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा, असे कार्य करा ! – खासदार गिर्ट विल्डर्स

माझ्या प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा असे कार्य करा, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​