संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने मांडली पाकिस्तानी हिंदु शरणार्थींची व्यथा

‘राजस्थान समग्र कल्याण संस्थान’चे सदस्य सत्यनारायण शर्मा यांनी यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु शरणार्थींच्या भयावह परिस्थितीविषयी परिषदेला अवगत केले. Read more »

लेस्टर (ब्रिटन) येथे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अहमद नावाच्या पोलिसाकडून हिंदु पुजार्‍याशी अयोग्य वर्तन !

लेस्टर येथे एका चौकामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अ‍ॅडम अहमद नावाच्या एका पोलिसाने वृद्ध हिंदु पुजार्‍याची अयोग्य वर्तन केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. ‘इनसाईट यूके’ या गटाने हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. Read more »

देशासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी हिंदु धर्म मला धैर्य आणि बळ देतो ! – ऋषी सुनक

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी १५ ऑगस्ट या दिवशी केंब्रिज विद्यापिठात चालू असलेल्या मोरारी बापूंच्या रामकथेला उपस्थिती लावली. Read more »

मुसलमान शरणार्थींमुळे नेदरलँड्स विनाशाच्या उंबरठ्यावर !

विल्डर्स म्हणाले की, मुसलमान शरणार्थी रस्त्यावरच शौच करतात. एका शरणार्थीने एका ११ वर्षीय डच मुलीला त्याची जननेंद्रिये दाखवली. हे लोक सार्वजनिक ठिकाणी डच मुलींसमोर हस्तमैथुन करत आहेत. Read more »

फ्रान्समध्ये शरणार्थी धर्मांध मुसलमानाकडून मुलांवर चाकूने आक्रमण !

फ्रान्स येथील एनेसी तळ्याजवळील पार्कमध्ये खेळत असलेल्या लहान मुलांवर धर्मांध मुसलमानाने चाकूने केलेल्या आक्रमणात ६ लहान मुले गंभीररित्या घायाळ झाली आहेत. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. Read more »

ब्रिटनमध्ये कारागृहात कैद्यांचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

ब्रिटनच्या कारागृहांमध्ये कैद्यांना त्यांच्यासोबत रहाणार्‍या मुसलमान कैद्यांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळजोरी केली जात आहे. मुसलमानेतर  कैद्यांच्या पलंगावर कुराण ठेवले जाते आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा किंवा वेदना सहन करण्याचा पर्याय दिला जातो, असे ब्रिटन सरकारने नियुक्त केलेल्या श्रद्धाविषयक विभागाचे सल्लागार कॉलिन ब्लूम यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. Read more »

ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील अनुमाने १ सहस्र शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. ५० टक्के हिंदु पालकांनी सांगितले, ‘त्यांच्या मुलांना शाळांमध्ये द्वेषाचा सामना करावा लागतो.’ Read more »

भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न भारतीय अधिकार्‍याने हाणून पाडला !

लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांनी भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण करत तोडफोड केली. त्यांनी उच्चायुक्तालयावरील भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. खलिस्तानवाद्यांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. Read more »

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या कार्यालयाबाहेर भारतविरोधी फलक !

येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या मुख्यालयाजवळ भारतविरोधी प्रचार करण्यात येत असलेला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​