बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध : पीडितेच्या पित्यावरच प्राणघातक आक्रमण

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे. Read more »

बांगलादेशात मंदिरावर आक्रमण करून श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची तोडफोड

बांग्लादेशातील केनमारी मंदिरातील श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची मदरशातील ३ मुसलमान विद्यार्थ्यांकडून तोडफोड करण्यात आली. या तिघांना अटक करण्यात आली आहे. Read more »

बांगलादेशात जिहाद्यांनी जाळली हिंदूंची ६ दुकाने !

येथील बोआलखली उपजिल्हामधील काधुरखिल गावात हिंदूंची ६ किराणा दुकाने मुसलमानांनी जाळली. यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली. Read more »

बांगलादेशात शितलादेवीच्या मंदिरातील मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड : चौघांना अटक

येथील कथुलिया गावातील सर्वजनीन श्री श्री शितला मंदिरात स्थानिक मुसलमान तरुणांकडून देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘गौडीया कन्या’ या ट्विटर खात्यावरून छायाचित्रांसह देण्यात आली आहे. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या दुकानांवर पुन्हा आक्रमण : हिंदु दुकानदारावर झाडली गोळी

मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात धर्मांध मुसलमानांनी जातीयवादी घोषणा देत हिंदूंच्या दुकानांवर आक्रमण केले. या वेळी एका हिंदु दुकानदारावर गोळी झाडण्यात आली. सदर दुकानदार गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. Read more »

बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

बांगलादेशातील माणीकगंज जिल्ह्यातील शिवलोय उपजिल्हातील एका हिंदु कुटुंबावर अवलाद हुसेन याने त्याच्या टोळीसह आक्रमण केले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली. Read more »

बांगलादेशात हिंदूंच्या घरांची पुन्हा जाळपोळ

चित्तगांव जिल्ह्यातील सीताकुंडा उपजिल्हामधील बारबाकुंड युनियनमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर पुन्हा आक्रमण केले. या आक्रमणात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांची तोडफोड आणि नंतर जाळपोळ केली. या घटनेमुळे हिंदूंची अनुमाने १० कुटुंबे पूर्णपणे निराधार झाली आहेत. Read more »

बांगलादेशात आतंकवाद्यांकडून हिंदु विद्यार्थ्याची हत्या

येथील कुश्तिया जिल्ह्यातील कुमारखली उपजिल्ह्यात जिहादी आतंकवाद्यांनी नयन कुमार सरकार (वय २२ वर्षे) नावाच्या हिंदु महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हातोड्याने बेदम मारहाण करून हत्या केली. Read more »

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे !

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात असलेल्या दिघुलिया या उपजिल्ह्यातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांध मुसलमानांनी त्याचे घर जाळले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​