पृथ्वीला वाचवण्यासाठी फारच अल्प वेळ शिल्लक ! – वैज्ञानिकांची चेतावणी

वैज्ञानिकांनी म्हटले की, ओझोनला पडलेल्या छिद्राची माहिती २५ वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. आता तर त्याची स्थिती अधिक वाईट झाली आहे. Read more »

महिलांनी हिजाब परिधान केल्यास पुरुष स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात ! – ऑस्ट्रेलियातील इमाम

पुरुषांनी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम झाले पाहिजे; कारण प्रत्यक्षात आता तसे होत नाही. यामुळेच महिलांनी हिजाब परिधान करणे आवश्यक आहे, असे विधान ऑस्ट्रेलियातील इमाम शेख जैन्नादीन जॉनसन यांनी केले आहे. Read more »

ऑस्ट्रेलियामध्ये श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन मागे घेण्यास आस्थापन आणि अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डडर्स ब्यूरो यांचा नकार

ऑस्ट्रेलियामध्ये ‘मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या एका विज्ञापनामध्ये श्री गणेश कोकराचे मटण खात असल्याचे दाखवले होते. Read more »

ऑस्ट्रेलियातील आस्थापनाकडून मटणाच्या विज्ञापनात श्री गणेशाचा वापर !

ऑस्ट्रेलियातील ‘मीट अ‍ॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने तिच्या मटणाच्या विज्ञापनामध्ये गणपतीला कोकराचे मांस खातांना दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे. Read more »

व्हॅटिकनमधील पोप यांचे मुख्य आर्थिक सल्लागार असणाऱ्या धर्मगुरूंनी मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याने गुन्हा प्रविष्ट

पेल यांनी ऑस्ट्रेलियात काही वर्षांपूर्वी चर्चच्या विविध धर्मगुरूंनी अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना दाबून टाकल्या आणि या अत्याचारात बळी पडलेल्या मुलांच्या जबाबाऐवजी आरोप असलेल्या धर्मगुरूंच्या सांगण्यालाच प्राधान्य दिल्याचे आरोप आहेत. Read more »

ऑस्ट्रेलियातील अँग्लिकन चर्चच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या १ सहस्र १०० तक्रारी

गेल्या ३५ वर्षांत येथील अँग्लिकन चर्चच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या १ सहस्र १०० तक्रारी प्रविष्ट असल्यामुळे अँग्लिकन चर्चच्या प्रमुखांनी दु:ख व्यक्त केले. चर्चमध्ये शोषण झालेली मुले साधारण ११ वर्षे वयाची होती. या प्रकरणामध्ये चर्चने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची भरपाई दिली आहे. Read more »

स्टीव वॉ ने गंगेच्या पात्रात विसर्जित केल्या अापल्या मित्राच्या अस्थी !

स्टीफनची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्टीव वॉ आपल्या जॉन्सन या आणखी एका मित्रासह वाराणसीत आले होते. वाराणसीत एका गाईडची मदत घेत दोघे दश्वमेध घाटावर पोहोचले. तेथून एका बोटीने ते मनकर्णिका घाटावर पोहोचले आणि हिंदू संस्कृतीनुसार अस्थिविसर्जन केले. Read more »

ऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून हिंदूंच्या देवतांची चित्रे लेगिंन्सवर छापून विडंबन !

रेड बबल या ऑस्ट्रेलियातील प्रतिदिन वापरातील साहित्याची ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने लेगिंन्सवर (मुलींची तंग विजार) ब्रह्मा, श्रीविष्णु, शिव, श्रीकृष्ण, गणेश, दुर्गादेवी, लक्ष्मीदेवी, स्कंध, सरस्वतीदेवी, हनुमान, काली, शेषनारायण इत्यादी देवतांची चित्रे छापून विडंबन केले आहे. Read more »

देववाणी संस्कृत भाषेची महानता : न्यूझीलंडमधील शाळेत इंग्रजी शिकवण्याआधी शिकवण्यात येते संस्कृत !

शाळेत दाखला घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आम्हाला विचारतात की, तुम्ही तुमच्या पाठ्यक्रमात संस्कृत भाषेला स्थान का दिले आहे ? त्यावर आम्ही त्यांना सांगतो की, ही भाषा श्रेष्ठ आहे. जगातील अत्युच्च प्रतीचे साहित्य याच भाषेत झाले आहे.’’ Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​