सहावे लग्न करायला निघालेल्या मुसलमान व्यक्तीला पत्नीकडून चोप
अनेक विवाह करून लोकसंख्येत वाढ करणार्या अशा वासनांधांना चाप लावण्यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक ! Read more »
अनेक विवाह करून लोकसंख्येत वाढ करणार्या अशा वासनांधांना चाप लावण्यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक ! Read more »
बांगलादेशात हिंदू आणि हिंदु संस्कृती अस्तित्वात होती ! ही संस्कृती पूर्णपणे नष्ट करून देशाची ‘इस्लामी राष्ट्र’ अशी ओळख स्थापण्याचा तेथील शासनकर्ते प्रयत्न करत आहेत ! हे थांबवण्यासाठी भारतीय शासनकर्ते काही प्रयत्न करतील का ? Read more »
राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी आग्रही असलेले अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे यांनी संभाजी उद्यानात पाय ठेवून दाखवावा, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे. Read more »
प्रभु श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन सर्वांनी आपसातील वैर विसरून एक व्हायला हवे. भारतच विश्वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल. मानवता कमी झाल्याने प्रत्येक देश अडचणींना तोंड देत आहे. Read more »
विस्थापित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये, मुसलमान कर्मचा-यांना नमाजपठण करण्यासाठी कार्यालयीन वेळ देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने रहित करावा आणि इतर मागण्यांसाठी जंतरमंतरवर नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »
या प्रसंगी श्री. राजपूत म्हणाले की, चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या महाराणी पद्मिनी यांच्याविषयी चुकीचे चित्रण केले जात असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. ‘करणी सेने’ने भन्साळी यांना जी अद्दल घडवली, त्याचे आम्ही समर्थन करतो.’ Read more »
आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. २६ जानेवारीला ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात आली. Read more »
कुख्यात दहशतवादी आणि २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. Read more »
धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ एकदाच पूजेचा अधिकार मिळणे, ही हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवरील गदा आहे. Read more »
सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी उपस्थित ७० हून अधिक जणांना मार्गदर्शन केले. Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.