नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या वेळी समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. Read more »

शासकीय कार्यालयांमध्ये धार्मिक उत्सव आणि देवतांच्या प्रतिमा यांवर अद्याप बंदीच !

शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये देवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढून घेण्याविषयीचे ग्रामविकास खात्याच्या कक्ष अधिकार्‍याने पाठवलेले पत्र मागे घेण्यात आले आहे. असे असले, तरी याच विभागाचे वर्ष २००२ मधील मूळ परिपत्रक कायम आहे. Read more »

‘शरद पोंक्षेंचा खून करायचाय ! काय करू ?’ या शीर्षकाखालील लेखात ‘हे राम, नथुराम’ या नाटकावर एकांगी टीका

ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकरप्रेमी श्री. शरद पोंक्षे यांच्या ‘हे राम नथुराम’ या नाटकावर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक राजा कांदळकर यांनी सर्व मर्यादा ओलांडत एकांगी टीका केली आहे. Read more »

वडूज (सातारा) : धर्मांतरितांच्या घरवापसीसाठी जागृत हिंदूंनी पुढाकार घ्यावा ! – राहुल कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समिती

वडूजमध्ये चर्च बांधण्यात आले असून तेथे ख्रिस्ती नव्हे, तर २५० हून अधिक धर्मांतरीत हिंदू प्रार्थनेसाठी जातात. विविध प्रलोभने दाखवून, तसेच छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. Read more »

हिंदु धर्म टिकवण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र या ! – श्री. शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

आज स्त्रियांवर अत्याचार होत असतांना कोणीही आवाज उठवत नाही. आजचे कायदे महिलांना त्वरित न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. छत्रपतींच्या या स्वराज्यात मायबहिणींची अब्रू धोक्यात आहे. यासाठी महिला आणि मुली यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. Read more »

हिंदु धर्माची निंदा करणार्‍यास मृत्यूदंड असावा का ? – महाराणा प्रताप बटालियन

१९४७ च्या करारानुसार हा देश हिंदूचा आहे. मुसलमानांना केवळ गांधी-नेहरू यांच्या आग्रहामुळे येथे राहू देण्यात आले आणि त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला. हे चुकीचे आहे; कारण मुसलमान देशात हिंदूने जन्म घेऊनसुद्धा त्या हिंदूूंना मतदानाचा अधिकार दिलेला नाही. Read more »

धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. धीरज राऊत

लव्ह जिहाद हे हिंदु स्त्रियांवर होणारे आक्रमण आहे. आजच्या स्त्रियांना फॅशन करण्याचीच जास्त आवड असते. याचाच अपलाभ धर्मांध घेतात आणि त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवतात. हे थांबवण्यासाठी आत्मबलसंपन्न होऊन नारीशक्ती जागृत करायला हवी. Read more »

कल्याण येथे ‘रईस’ चित्रपट न दाखवण्यासाठी चित्रपटगृह मालकांना निवेदने

पाकिस्तानी कलाकार असलेला ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी येथील जोकर, भानुसागर, एस्.एम् ५, आयनॉक्स, सिनेमॅक्स या चित्रपटगृह मालकांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदने देण्यात आली. Read more »

लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या तक्रारींच्या निवारणासाठी बाणसवाडी (बेंगळुरू) पोलिसांनी पोलीस ठाण्यातच केला वास्तूदोष होम, सुदर्शन होम आणि शत्रूसंहार याग !

तक्रारींची वाढती संख्या पहाता हतबलता येऊन त्याच्या निवारणासाठी देवाचा धावा करणे बरोबरच आहे; मात्र असे करतांना पोलिसांनी नाकर्तेपणा, अकार्यक्षमता हे दोष घालवून स्वतःचे क्रियमाण वापरले, तरच देव त्यांना साहाय्य करेल, हेही तितकेच खरे ! Read more »

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – अधिवक्ता राजेश ए.आर्.

भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय करण्यात येतो. या तथाकथित निधर्मीपणामुळे गेल्या ६८ वर्षांत देशात अनेक समस्या निर्माण झाल्या, तसेच हिंदू तेजोहीन बनले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​