छत्तीसगडमध्ये ८ वर्षीय हिंदु मुलाचे त्याच्या मुसलमान आजीकडून धर्मांतर !

‘मुलाला जत्रेला घेऊन जात आहे’, असे खोटे सांगून या मुसलमान महिलेने सौरभ याचे धर्मांतर करून त्याचे शमशाद असे नामकरण केले. या प्रकरणी मुलाचे वडील चित्तरंजन सोनवानी यांनी ‘मला अंधारात ठेवून मुलाचे धर्मांतर केले’, असे सांगत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. Read more »

छत्तीसगडच्या एका गावातील नागरिकांकडून मुसलमानांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय

राज्यातील बलरामपूर येथील कुंभकला गावातील काही ग्रामस्थांनी मुसलमानांवर बहिष्कार घालण्यासाठी शपथ घेतल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी याचे अन्वेषण चालू केले आहे. Read more »

छत्तीसगडच्या काँग्रेसकडून ‘दावत-ए-इस्लामी’ला २५ एकर भूमी विनामूल्य देण्याचा निर्णय रहित

भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी आरोप केला की, ही संघटना पाकच्या कराचीमधील आहे. या संघटनेने शहरातील बोरियाखुर्द भागातील भूमीवर सामुदायिक भवन बांधण्यासाठी सरकारकडे अर्ज करून भूमी मागितली होती. Read more »

कालीचरण महाराजांना खजुराहो (मध्यप्रदेश) येथून छत्तीसगड पोलिसांकडून अटक !

धर्मसंसदेत मोहनदास गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहोे येथून कालीचरण महाराज यांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

छत्तीसगड येथे नाताळच्या दिवशी २५० ख्रिस्ती कुटुंबातील ६०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. Read more »

कालीचरण महाराज यांच्या विरोधात काँग्रेसी नेत्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद !

आयोजित धर्मसंसदेमध्ये मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येवरून नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्यावरून कालीचरण महाराज यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रारी केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. Read more »

‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या विधवा महिलेवर धर्मांधांचा सामूहिक बलात्कार

राज्यात ‘लव्ह जिहाद’चा एक घृणित प्रकार समोर आला आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या एका ४० वर्षीय हिंदु विधवा महिलेवर धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेने आरोप केला की, ९ डिसेंबरच्या रात्री ‘दिनेश राणा’ उपाख्य ईनाम अली याच्या म्हणण्यानुसार ३ लोकांनी पाय बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. Read more »

अबुझमाड (छत्तीसगड) येथे आदिवासींकडून धर्मांतराच्या विरोधात आंदोलन

 छत्तीसगड राज्यातील अबुझमाड या नक्षलग्रस्त भागामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या गरीब आदिवसींच्या धर्मांतराच्या विरोधात आदिवासी ग्रामस्थांनी आंदोलन चालू केले आहे. येथील १० ग्रामपंचायतीच्या आदिवासींनी संघटीत होऊन हे आंदोलन चालू केले आहे. त्यांनी प्रशासनाला चेतावणी दिली की, जर आदिवासींचे धर्मांतर करणे बंद झाले नाही, तर कठोर आंदोलन करण्यात येईल. Read more »

छत्तीसगड येथे १ सहस्र २०० धर्मांतरितांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

एवढे लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत ! कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्‍यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू. Read more »

कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार !

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​