Menu Close

मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध

प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात २६ जुलैला अवैधपणे एक कबर बांधण्यात आली आहे. ‘हिंदु सुरक्षा समिती’ने या घटनेचा निषेध करत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी…

श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्या’च्या कामात पुरातत्त्व विभागाकडून अक्षम्य हेळसांड आणि अनेक चुका !

श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्या’च्या संदर्भात पुरातत्त्व विभागाकडून केल्या जात असलेल्या कामाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन बिल्डर लॉबीला भेट जाण्यापासून वाचली

तहसीलदारांनी मूळ सुनावणीत साक्ष-पुरावे नोंदवले नाहीत, उलटतपासणी घेतली नाही आणि अपील कालावधी शेष असतांनाच घाईघाईने खरेदी प्रमाणपत्र निर्गमित केले.

मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न

मालदा जिल्ह्यातील पांडुआ येथे असलेल्या अनुमाने ६५० वर्षे जुन्या तथाकथित अदीना मशिदीजवळ भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या पाठिंब्याने एका हिंदु संघटनेने पूजा करणे चालू केले आहे.

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी म्हापसा येथील लोहिया उद्यानात २५ जुलै या दिवशी सायंकाळी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी निदर्शने करण्यात…

‘वारकरी महाअधिवेशन’ : वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडणार्‍यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार !

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, साम्यवादी , पुरोगामी महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिंदू जनजागृती समितीचे यश: हिंदूंच्या संघटित विरोधानंतर ‘Confirm Tkt’ ने भगवान गणेशाचा अनादर करणारी जाहिरात हटवली

हिंदु जनजागृती समितीने स्पष्ट केले होते की, हिंदूंच्या देवतांचा व्यावसायिक वापर आणि त्यांच्या श्रद्धेला ठेच पोचवणारी विज्ञापने कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत.

‘छत्तीसगड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’, ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने ‘कर्मचारी व्यक्तीमत्त्व विकास प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन

 यशासाठी तणावमुक्त वातावरण आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण जितके अधिक सकारात्मक असेल, तितका संवाद चांगला होतो आणि उत्पादकता वाढते.

मोशी (पिंपरी-चिंचवड) येथील ‘अक्सा बेकरी’त हिंदूंच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप

आदर्शनगर परिसरातील गट नं. ४५४ मध्ये ‘अक्सा बेकरी’च्या नावाखाली गेल्या ५ वर्षांपासून चालू असलेला अत्यंत भयंकर, किळसवाणा आणि मानवी आरोग्यास घातक असा प्रकार उघडकीस आला…

कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन

हरित लवाद आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशांनुसार तातडीने झाडांच्या भोवती असलेले काँक्रीटीकरण काढावे, या मागणीसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने कागल नगर परिषदेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना…