Menu Close

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

श्री संप्रदायाच्या जुने गोवे उपपिठातील एका कार्यक्रमात धर्मांतरित ११५ जणांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा १४ जुलै…

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत

११ जुलै या दिवशी पहाटेपासूनच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी आणि सियाराम मंदिर शाखेचे धर्मप्रेमी स्वागत सेवेत कार्यरत होते.

आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !

आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात येत असल्याने कायदा अन् सुव्यवस्था, तसेच धार्मिक वातावरण कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला…

‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर

 हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ जून ते ४ जुलै या कालावधीत फरीदाबाद येथे २ ठिकाणी ८ दिवसांचे ‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर…

केनियामध्ये हलाल प्रमाणपत्रांच्या विरोधात व्यापार्‍यांची न्यायालयात याचिका

हलाल प्रमाणपत्रासारखी खासगी व्यवस्था कोणत्याही स्पष्ट कायद्याविना अन्न आणि मांस उद्योगात बाजारपेठेपर्यंत पोचण्यासाठी, सरकारी खरेदीत भाग घेण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी व्यावहारिक अट बनत चालली आहेत.

कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी – सुराज्य अभियान

कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना प्रतिवर्षी विविध कारणांमुळे होणार्‍या हानीसाठी हानीभरपाई घोषित केली जाते; मात्र या समस्येवर केवळ हानीभरपाई देण्याचे धोरण राबवून चालणार नाही.

महाराष्ट्र मंदिर महासंघाने श्री तुळजाभवानीदेवी मंदिराच्या सहस्रो एकर भूमीच्या संदर्भात दिलेल्या निवेदनाचा परिणाम !

 महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री तुळजाभवानीदेवी मंदिराच्या मालकीच्या सहस्रो एकर भूमी घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

NGT च्या आदेशानुसार झाडांचा गळा आवळणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – सुराज्य अभियानाची मागणी

झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावणे आणि बुंध्यापर्यंत कॉंक्रिट ओतून त्यांचा गळा आवळणे, हा NGT च्या स्पष्ट आदेशांचा थेट अवमान आहे. दोषींवर कारवाई करावी, अशी आग्रही…

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या पुस्तकातून सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील हिटलरचा संदर्भ हटवला

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ‘एक्सप्लोरिंग सोसायटी ? इंडिया अँड बियाँड’ या सुधारित पुस्तकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातून ‘हिटलर’चे नाव हटवण्यात आले आहे.

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका! – हिंदू जनजागृती समिती

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे; मात्र, कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या गर्भधारणेची तुलना भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी करण्यात आल्याचे अत्यंत वेदनादायी आहे.