Menu Close

डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन

डोणगाव येथे काही दुकानांमध्ये छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विक्रीसाठी ठेवली होती. गावातील धर्मशिक्षणवर्गातील काही धर्मप्रेमींना हा प्रकार लक्षात आला.

पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग २२ व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी झाले. महाराष्ट्राला पाणी टंचाईचे संकट भेडसावत असतांना…

पावनगड (कोल्हापूर) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाकडून भुईसपाट !

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनाने भुईसपाट केला. प्रशासनाने ही कारवाई ५ जानेवारीला मध्यरात्री २ वाजता चालू करून ६ जानेवारीला…

‘फोक्सवॅगन’ने प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

वाहन निर्मिती करणारे जर्मनीतील आस्थापन ‘फोक्सवॅगन’ने तिच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामाचा अवमान केला होता. याचा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केल्यावर हे विज्ञापन हटवण्यात…

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री गणेशमूर्तींचे दान न स्वीकारण्याचा देगाव ग्रामपंचायतीचा निर्णय !

येथील देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने श्री गणेशमूर्ती दान करण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर देगाव ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय मागे…

‘महानवर बेबी केअर सेंटर’ येथे जिन्‍यात लावण्‍यात आलेल्‍या हिंदु देवतांच्‍या ‘टाइल्‍स’ (फरशा) काढल्‍या !

हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांना समजल्‍यावर तेथील हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या समवेत ‘महानवर बेबी केअर सेंटर’चे डॉ. विनायक महानवर यांना या फरशा काढून घेण्‍याविषयी निवेदन दिले.

अहिल्यानगर (नगर) येथील श्री विशाल गणपति मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती यानंतर आता येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर : ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची विनंती ‘श्री शनैश्चर देवस्थान’ने मान्य केली !

येथील श्री शनैश्चर या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील 3-4 वर्षांपासून काही भाविक श्री शनिदेवतेची जयंती पाश्चात्त्य पद्धतीने केक कापून साजरा करत होते.

‘सुराज्य अभियाना’च्या वतीने राज्य सरकारच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना’चे स्वागत !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर 580 बसस्थानकांची वर्षभर स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ हाती घेतले आहे.

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. राहुल सोनटक्के यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘येत्या ८ दिवसांत ही अनधिकृत मजार न हटवल्यास मनसेच्या भुसावळ शहर शाखेच्या वतीने…