Menu Close

पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !

ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदा वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी प्रशासनाला मागे घ्यावी लागल्याने या कार्यक्रमाला विजयाचे…

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मोठे यश : अचलपूर येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !

अचलपूरचे तहसीलदार तथा शेतभूमी न्यायाधिकरणाचे अध्यक्ष सुदर्शन शहारे यांनी देवस्थानचा प्राथमिक आक्षेप मान्य करत अर्जदार महिला कब्जेदाराचे कुळ खरेदी प्रकरण कायदेशीर पद्धतीने फेटाळून लावले आहे.

हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश : पिंपळी खुर्द येथील महामार्गालगतचे धोकादायक काचेचे भंगार हटवले

चिपळूण-कराड महामार्गालगत पिंपळी खुर्द येथे अवैध आणि धोकादायक पद्धतीने साठवून ठेवलेले काचेच्या बाटल्यांचे भंगार शेवटी हटवण्यात आले आहे.

वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाचे आदेश!

वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या व विठ्ठल भक्तांना हिंसक दाखवणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाने…

‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती ! – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

देवस्थानांच्या भूमी सहजरित्या इतरांना हस्तांतरीत होऊ शकतील, अशी प्रावधाने असणार्‍या आणि त्यामुळे देवस्थानांचे आर्थिक स्रोत नष्ट होण्याची शक्यता असणार्‍या ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’…

हिंदुंच्या संघटित विरोधानंतर मंचर (पुणे) येथील ऐतिहासिक ‘बारव’वरील वक्फ बोर्डाची अनधिकृत नोंद अंततः रहित

मंचर (तालुका आंबेगाव) येथील १२ व्या शतकातील ऐतिहासिक ‘बारव’ आणि परिसर यांवर करण्यात आलेली वक्फ बोर्डाची अनधिकृत नोंद महसूल विभागाने अंततः रहित केली.

बेंगळुरू येथे हिंदुद्वेष्टा नासिफ अख्तर याचा विनोदी कार्यक्रम रहित !

८ मार्चला कोरमंगला येथे नासिफ अख्तर याचा ‘कॉमेडी शो’ होणार होता. त्याने याआधी केलेल्या कार्यक्रमांमध्ये भारत, हिंदु धर्म, प्रभु श्रीरामचंद्र यांविषयी अवमानकारक विनोद केले आहेत.

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधानंतर बेंगळुरू येथे हिंदुद्वेष्टा नासिफ अख्तर याचा विनोदी कार्यक्रम रहित

बेंगळुरू येथील ‘मिनिस्ट्री ऑफ कॉमेडी’ या सभागृहात नासिफ अख्तर याच्या ‘कॉमेडी शो’ होणार होता. हे स्थानिक हिंदुत्वनिष्ठांना लक्षात येताच त्यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला.

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची 30 कोटींची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

मंदिर महासंघाच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हडप केलेली ही जमीन परत मिळाल्याने भक्तगणांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी दिशाभूल करणारी जाहिरात हटवली; पण दोषींवर कारवाई कधी ? – सुराज्य अभियान

सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात नवाजुद्दीन सिद्दीकी यांना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी जाहिरात अखेर सोशल मीडियावरून हटवली आहे; मात्र दोषींवर कारवाई अद्याप…