शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी ! – पू. राजूदास महाराज रामदासी

गोमातेला हिंदु धर्मात मातेचा दर्जा दिला आहे. गोमाता हिंदूंना पूजनीय असून तिच्यामुळे समाजात समृद्धी नांदते. अशा गोमातेचे पशूवधगृहांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्राणार्पणाची सिद्धता ठेवली पाहिजे. फडणवीस शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा केला. Read more »

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती !

आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला असतांनाही हिंदूंना रामजन्मभूमीवर श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, ही एक शोकांतिकाच आहे. Read more »

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या मागण्यांचे निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पुणे : हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने १० एप्रिल या दिवशी कोथरूड येथे रामनवमीच्या दिवशी हिंदूंना अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी, यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. या वेळी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कर्नाटक अर्थसंकल्पामध्ये अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी करण्यात … Read more

अफझलखानाचे थडगे प्रशस्त; मात्र जन्मभूमीवरच प्रभु श्रीराम तंबूत बंदिस्त : मिलिंद धर्माधिकारी

परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात आला. Read more »

ओवैसीसारख्यांची संख्या वाढली, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील : सुशील तिवारी, स्वराज्य हिंदू सेना

ओवैसी म्हणतात की, संविधानामध्ये लिहिले नाही की ‘भारतमाता की जय’ असे म्हणा, म्हणून आम्ही म्हणणार नाही. मग संविधानात लिहिले नसतांनाही मशिदींवरील अनधिकृत भोंगे कसे वापरता, हजसाठी अनुदान कसे घेता ? Read more »

वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

काश्मीरमध्ये ज्या मशिदींवरून देशविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील, तसेच देशातील अन्य मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे. Read more »

इशरत जहाँ प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवरही शासनाने कारवाई करावी : श्री. मिलिंद कदम, धर्माभिमानी

तत्कालीन काँग्रेसच्या काळात इशरत जहाँप्रकरणी पी. चिदंबरम् यांनी खोटे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले. पोलीस अधिकार्‍यांवर चुकीचे गुन्हेही प्रविष्ट करण्यात आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांनी आतंकवादी इशरत जहाँचे उघड समर्थन केले. Read more »

देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी इशरतजहाँ हिचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवून प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांना कारागृहात टाकणारे तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करावी आणि द्रौपदीच्या संदर्भात विकृत लिखाण करणारे डॉ. यारल्लगड्डा लक्ष्मी प्रसाद यांचा पद्मभूषण पुरस्कार रहित करावा. Read more »

जेएनयू प्रकरणातील संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार येथे थाळीनाद मोर्चा

जेएन्यू येथे देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्‍यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे ५ मार्च या दिवशी येथे करण्यात आली. Read more »

हिंदुत्ववादी संघटनांकडून मुंबई मिररच्या वैचारिक आतंकवादाचा विरोध

हिंदुद्वेषी मुंबई मिरर या दैनिकाच्या २५ फेब्रुवारीच्या मुखपृष्ठावर सुपारीबाज पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेन्द्र तिवारी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदर्भात अवमान करणारे खोटे वृत्त प्रकाशित केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​