साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघे यांचा खोटे आरोप लादून आठ वर्षे सतत अमानुष छळ करणारे तत्कालीन अधिकारी आणि राज्यकर्ते यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. Read more »

बालभारतीच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा ! – हेमंत सोनवणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती)च्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नव्हे, तर चीनचा भाग असल्याचे दाखवले आहे. Read more »

पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रपुरुषांचा घोर अवमान करणार्‍या सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी जळगाव येथे आंदोलन !

आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलीदान करणार्‍या क्रांतीकारकांना या देशात आतंकवादी संबोधले जात आहे आणि दुसरीकडे संसदेवर आक्रमण करणार्‍यांचे समर्थन केले जाते आहे, हे आपले दुर्दैव आहे. Read more »

पाठ्यपुस्तकात क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा !

देहली विद्यापिठाच्या ‘भारत का स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. Read more »

पुणे येथे विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदारांना सादर

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने येथील मंडईतील टिळक पुतळा आणि पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी त्या मागण्यांसाठी स्वाक्षरी चळवळही राबवण्यात आली होती. Read more »

क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणे म्हणजे त्यांचा अक्षम्य अवमान होय – हेमंत सोनवणे

देहली विद्यापिठाच्या ‘भारतका स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. Read more »

क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांवर कठोर कारवाई करा ! – धर्माभिमानी हिंदूंची एकमुखाने मागणी

मंदिरांच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा विषय हा स्त्री-पुरुष समानतेचा नसून पूर्णतः अध्यात्मशास्त्राशी निगडित आहे. ज्यांचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यासच नाही आणि देवावर श्रद्धा नाही अशा, तृप्ती देसाई या सवंग प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी आंदोलने करत आहेत. Read more »

गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हायला हवी : डॉ. योगेश पाटील, योग वेदांत सेवा समिती

गोहत्या होणे, हे लज्जास्पद आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन योग वेदांत सेवा समितीचे डॉ. योगेश पाटील यांनी केले. Read more »

रामजन्मभूमीमध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी !

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी कर्नाटक शासनाने अंदाजपत्रकामध्ये केलेली जादा तरतूद रहित करावी, या मागण्यांसाठी येथील सिटी पार्क येथे २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात गोवंश हत्याबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी

महाराष्ट्र शासनाने सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा केला; परंतु त्याची कठोरतेने अंमलबजावणी होतांना दिसत नाही. मुंबई, नाशिक, मालेगाव, नांदेड या मोठमोठ्या शहरांसमवेत अमरावती जिल्ह्यामध्येसुद्धा गोमांस तस्करी चालूच आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​