‘दारुल उलूम देवबंद’ इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी’ – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती

दारुल उलूम देवबंदने ‘गझवा-ए-हिंद’चा (इस्लामीस्तानचा) फतवा काढला असल्याने भारतात अशांतता निर्माण होऊ शकते, गृहयुद्धाची स्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे. Read more »

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी

नगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले त्या वेळी ही मागणी करण्यात आली. Read more »

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ तात्काळ रहित करा – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १९४७ पूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करून, बळजोरीने मंदिरे कह्यात घेऊन तोडफोड करून तेथे मशिदी आणि चर्च उभारण्यात आली असतील, तर तिथे पुन्हा मंदिरे उभी करता येणार नाहीत, असा कायदा करण्यात आला. हा कायदा हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या विषयातील एक अन्यायकारक आणि काळा कायदा आहे. Read more »

प्रभु श्रीरामांचा अपमान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करा – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु देवतांविषयी नेहमी अपमानकारक वक्तव्ये करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम हा मांसाहारी होता’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करून प्रभु श्रीरामचंद्र आणि हिंदु धर्म यांचा घोर अपमान केला आहे. Read more »

‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्‍या समर्थकांवर ‘रा.सु.का.’ लावा !

राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्‍या पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या’च्‍या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. Read more »

उदयनिधी स्‍टॅलीन, प्रियांक खर्गे आणि जितेंद्र आव्‍हाड यांना ‘हेट स्‍पीच’ प्रकरणी अटक करा !

उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्‍या विरोधात ‘हेट स्‍पीच’ (द्वेषपूर्ण वक्‍तव्‍य केल्‍याचा) गुन्‍हा नोंदवून या सर्वांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. Read more »

सनातन धर्मविरोधी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा !

तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. Read more »

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍य करणार्‍या नेत्‍यांवर कारवाई करा !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची गोष्‍ट करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केले. Read more »

खासगी मुसलमान संस्‍थेला दिलेली हलाल प्रमाणपत्र देण्‍याची अनुमती रहित करावी !

तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, द्रमुकचे खासदार ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​