Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी घेतली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांची भेट घेतली. या वेळी ‘शहरी नक्षलवाद’, तसेच ‘हलाल…

नक्षलवादावर आधारित ‘बस्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित !

 ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी नक्षलवादाविषयी नवीन चित्रपट बनवला आहे. ‘बस्तर’ असे याचे नाव असून छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा बस्तरवरून हे नाव देण्यात…

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटात १० सैनिक वीरगतीला प्राप्त !

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या भागात घडवून आणलेल्या बाँबच्या स्फोटात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले, तसेच वाहनचालकाचा मृत्यू झाला. ही घटना २६ एप्रिलच्या…

‘पत्रकार गौरी लंकेश यांची नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधातून हत्या झाली आहे का ?’, या दिशेने अन्वेषण करण्याची ट्विटरवर मागणी

पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ या दिवशी बेंगळुरू येथे अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच साम्यवादी आणि प्रसारमाध्यमे यांनी संशयाची सुई हिंदुत्वनिष्ठांच्या…

साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी अधिक असहिष्णू अन् विरोधकांप्रती निर्दयी असणे !

सध्या साम्यवादी (कम्युनिस्ट) आणि जिहादी हे उदारमतवादी (लिबरालीझम) असल्याचे ढोंग करत आहेत. बहुरूपी धूर्त असल्याप्रमाणे हे साम्यवादी आणि जिहादी जगभरात मानवाधिकार, महिलांचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार,…

‘अर्बन’ नक्षलवाद आणि हिंदु धर्मविरोधक डॉ. दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खरे स्वरूप !

‘शहरांमध्ये नक्षलवाद कशा प्रकारे पसरत आहे ?’, ‘त्याचे स्वरूप काय आहे ?’, ‘त्याला छुप्या पद्धतीने खतपाणी घालणारे हस्तक कोण आहेत ?’ अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश…

‘वैचारिक’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवून नक्षलवादाच्या रोगाला रोखा ! – ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

कोरोनाचे विषाणू शरिरात जाऊन आपल्याच शरिरातील आपल्याच पेशींना कोरोना विषाणूमध्ये परिवर्तित करतात आणि स्वत:ची संख्या वाढवतात. स्वत:लाच शत्रू करून टाकणारा हा कोरोना विषाणू आणि नक्षलवाद,…

गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील ग्रामस्थांकडून नक्षलवाद्यांच्या फलकाची होळी !

नक्षलवादी सृजनक्का हिने ३४ निष्पाप आदिवासींची हत्या केल्यामुळे तिच्यासाठी म्हणून आम्ही बंद का पाळायचा ? असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करत नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या फलकांची होळी केली…

मुंबई : ‘अघोषित आणीबाणीच्या विरोधात जनपरिषद’ या कार्यक्रमात ‘सीमी’, माओवादी यांचे समर्थन

(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे

अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले