‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून ट्वीटद्वारे कुंभमेळ्याचा अवमान

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने हिंदु धर्म आणि संस्कृती यांची थट्टा केली आहे. अशा विदेशी आस्थापनांना इंग्रजाप्रमाणे भारतातून हद्दपार करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, असे ट्वीट योगऋषि रामदेव बाबा यांनी केले आहे. Read more »

प्रयागराज येथे महाशिवरात्रीच्या दिवशी १ कोटी १० लक्षांहून अधिक भाविकांचे त्रिवेणी संगमावर स्नान !

प्रयागराज येथे ४ मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी गंगा, यमुना आणि लुप्त सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमासह ४० घाटांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ कोटी १० लक्षांहून अधिक भाविकांनी ‘गंगामाता की जय हो’, ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’, अशा जयघोषात स्नान केले. Read more »

हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे मोठे कार्य करत आहे : सैनिकांची प्रतिक्रिया

आम्ही देशाचे रक्षण करतो तुम्ही धर्माचे रक्षण करत आहात. हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे मोठे कार्य करत आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सीआर्पीएफ्’च्या) सैनिकांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली. Read more »

धर्मांध जिहादींना सरकारने धडा शिकवावा : ‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके

देशाचे खरे शत्रू हे धर्मांध जिहादी असल्याने सद्यःस्थितीत पाकिस्तानसह जिहादींच्या रूपाने भारतात ‘अनेक पाकिस्तान’ निर्माण केलेल्या धर्मांध जिहाद्यांना सरकारने धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके यांनी येथे व्यक्त केले Read more »

राजकारण्यांनी समतेच्या नावाखाली हिंदु विरोधाला खतपाणी घातले : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभपर्वात ‘अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनापायी बहुसंख्य हिंदूंवर अन्याय !’, या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता Read more »

माघ पौर्णिमेला कुंभपर्वात त्रिवेणी संगमावर दीड कोटी भाविकांनी केले भावपूर्ण वातावरणात स्नान

भाव-भक्तीचा संगम असलेल्या कुंभनगरीतील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये अनुमाने दीड कोटी भाविकांनी १९ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमेला स्नान केले. Read more »

ब्राह्मण समाजाने धर्मरक्षणार्थ ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ यांचे जागरण करावे : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले भगवान परशुराम हे यासाठी आपले आदर्श आहेत. ब्राह्मण समाजाने केवळ जातीच्या नव्हे, तर धर्माच्या व्यापक रक्षणासाठी काळानुसार ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे जागरण करावे, असे मार्गदर्शन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले Read more »

सनातन संस्था धर्माचे असाधारण कार्य करत आहे : स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज

जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर अनंत श्री विभूषित स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सदिच्छा भेट ! Read more »

‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांची कुंभनगरीतील सनातनच्या प्रदर्शनाला भेट !

‘सुदर्शन न्यूज’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे अध्यक्ष, संचालक आणि मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली Read more »

‘धर्मशिक्षण फलक प्रदर्शनातून साक्षात् श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन झाले !’

या प्रदर्शनातून मला साक्षात् श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन झाले आहे. सनातन संस्थेने धर्मजागृतीचा लावलेला हा वटवृक्ष भविष्यात कल्पवृक्ष बनेल, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या वृंदावन येथील श्री स्वामी हरिदास पीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर श्री स्वामी राधाप्रसाद देव जू महाराज यांनी केले Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​