इराण : इस्लामविरोधी कृत्याबद्दल ८ जणांना अटक
इराणमध्ये सध्या महिलांकडून इन्स्टाग्राम वा अन्य सामाजिक संकेतस्थळांवर हिझाब न वापरता (मस्तक व केस आच्छादून न घेता) प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या छायाचित्रांविरोधात मोहिम सुरु करण्यात आली आहे. Read more »
इराणमध्ये सध्या महिलांकडून इन्स्टाग्राम वा अन्य सामाजिक संकेतस्थळांवर हिझाब न वापरता (मस्तक व केस आच्छादून न घेता) प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या छायाचित्रांविरोधात मोहिम सुरु करण्यात आली आहे. Read more »
लंडन येथील महापौर सादिक खान यांनी नुकतीच निस्डन येथील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. या वेळी त्यांनी मंदिरातील भाविकांशी संवाद साधला; तसेच मंदिराच्या काही धार्मिक विधींमध्येही सहभाग घेतला. Read more »
सीआयएच्या काही अधिकार्यांचे म्हणणे आहे की, केल्टन यांच्या प्रकृतीत अचानक झालेल्या बिघाडामागे आयएस्आयने त्यांना विष दिले असावे; परंतु अमेरिकेतील पाक दूतावासाच्या एका प्रवक्त्याने हा अहवाल फेटाळून लावला आहे. Read more »
येथे १७ ते २१ जूनपर्यंत योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली न्यासाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पंजाबी बागेत २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने हे शिबीर होणार आहे. Read more »
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या जागतिक आस्थापनाची टाल्कम पावडर अनेक वर्षे वापरल्यानेच आपल्याला अंडाशयाचा कर्करोग झाला, हा अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथील एका महिलेचा दावा सेंट लुइस न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. Read more »
बांगलादेशमधील स्थिती पुष्कळ गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले. बांगलादेशमध्ये गेल्या काही मासांपासून धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडणार्यांची निर्घृण हत्या केली जात आहे. Read more »
इसिसमधील नवीन जिहादी जॉन हा पूर्वाश्रमीचा हिंदू तरुण सिद्धार्थ धर असल्याचे सिद्ध झाले आहे. काही काळासाठी इसिसच्या कह्यात असलेल्या निहाद बरकत या याझिदी तरुणीने सिद्धार्थ याने तिचे अपहरण केल्याची माहिती दिली आहे. Read more »
पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबरमध्ये व्हॅटिकनमध्ये होणार्या मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती कॅथलिक्स बिशप्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकार्यांनी दिली. Read more »
१० ऑगस्ट १९९० मध्ये इहाडो एअर नॅशनल गार्डचा पायलट बिल मिलर प्रशिक्षण करत होता. त्या वेळी अचानक त्याची दृष्टी ओरेगॉनमधील कोरड्या पडलेल्या सरोवराकडे गेली. तेथे त्याने एक अनोखी आकृती उमटलेली पाहिली. Read more »
मेरिकेने सातत्याने आकाशमार्गे आक्रमण केल्याने आतापर्यंत इसिस या आतंकवादी संघटनेची ८० कोटी डॉलर म्हणजे ५३ अब्ज १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. प्रचंड आर्थिक हानीमुळे आतंकवाद्यांकडून इसिस सोडून दुसर्या संघटनेत जाण्याच्या ९० टक्के घटना समोर आल्या आहेत. Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.