अमेरिकेतील मशिदीत मुसलमान युवकाने इमामाला भोसकले !

या वेळी सेरिफ जोरबाने ‘इमाम सैय्यद एल्नाकिब इस्लामच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत असल्यामुळे मी हे कृत्य केले. मला इमामाच्या घरात घुसून त्याला मारायचे होते. त्याने इस्लामचा अपमान केला आहे’, असा आरोप केला. Read more »

‘बांगलादेशी मुसलमान देहलीवर इस्लामचा ध्वज फडकावतील’ – बांगलादेशी मौलाना इनायतुल्ला अब्बासी

येणार्‍या काळात बांगलादेशी मुसलमान देहलीवर इस्लामचा ध्वज फडकावतील. जर कुणी बांगलादेशवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक मदरशाला शस्त्रास्त्रांनी युक्त करण्यात येऊन त्यांना छावणीचे रूप दिले जाईल. Read more »

चीनकडून उघूर मुसलमानांवर रमझानचा उपवास ठेवण्यावरून बंदी !

या अहवालानुसार ‘विश्‍व उघूर कांग्रेस’चे प्रवक्ते दिलशात ऋषित यांनी म्हटले की, रमझानच्या काळात चीनच्या उघूर मुसलमानबहुल शिनझियांग प्रांतातील १ सहस्र ८११ गावांमध्ये २४ घंटे पहारा ठेवण्यात येत आहे. Read more »

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या १४ मंदिरांवर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशातील ठाकूरगावातील बलियाडांगी येथे ५ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञातांनी येथील १४ मंदिरांवर आक्रमण करून तेथील मूर्तींची तोडफोड केली. तसेच काही मूर्ती तलावात फेकून दिल्या. Read more »

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या !

बांगलादेशमधील मुगरा जिल्ह्यातील राजापूर गावामध्ये महंमद आलमगीर आणि रोनी मलिक यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह मिळून रतन बसू या फळांच्या व्यापार्‍याची हत्या केली. Read more »

कॅनडामध्ये वाढत्या हिंदुद्वेषामुळे कॅनडातील नागरिक दुःखी आहेत ! – कॅनडातील खासदार चंद्र आर्य

कॅनडातील भारतीय वंशाच्या खासदाराकडून मंदिराच्या तोडफोडीचे सूत्र संसदेत उपस्थित ! ओटावा (कॅनडा) – कॅनडातील ब्रॅम्पटन शहरात हिंदूंच्या गौरीशंकर मंदिरात करण्यात आलेल्या तोडफोडीचे सूत्र भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडाच्या संसदेत उपस्थित केले. यासह येथे खलिस्तान समर्थनांच्या घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. भारतीय दूतावासानेही या घटनेचा निषेध केला होता. ‘Hindu Canadians are … Read more

कॅनडातील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड

ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्या भितींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे. Read more »

बांगलादेशमध्ये मुसलमानांकडून श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड !

नेतरकोना जिल्ह्यातील मोहनगंज नाराइच गावामध्ये २६ जानेवारीला वसंतपंचमीच्या दिवशी मुसलमानांनी श्री सरस्वतीदेवीच्या पूजा मंडपावर आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. आक्रमणाच्या वेळी येथे देवीची आरती चालू होती. Read more »

नेदरलँड्स येथे इस्लामविरोधी नेत्याने कुराण जाळले !

देशातील इस्लामीविरोधी संघटना ‘पेगिडा’चे नेते एडविन वैगन्सफेल्ड यांनी येथील संसद भवनाच्या समोर कुराणाची पाने फाडली आणि ती पायाने तुडवली. अंततः त्यांनी कुराणाला आग लावली. २२ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. Read more »

चिनी उपकरणांद्वारे चीन करत आहे जगभरातील देशांची हेरगिरी !

चीन बनावटीचे शीतकपाट, भ्रमणभाष, भ्रमण संगणक (लॅपटॉप), मिक्सर ग्राईंडर आदी घरगुती उपकरणांद्वारे चीन ब्रिटीश नागरिकांची हेरगिरी करत आहे, असे ब्रिटन सरकारने दीर्घ तपासणीनंतर सांगितले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​