हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारा व्हिडिओ गेम हटवण्याची फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगची मागणी

श्रीराम, श्री हनुमान इत्यादी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारे अमेरिकास्थित गमाया आस्थापनाचे गमाया लेजन्ड् नावाचे व्हिडिओ गेम बाजारातून तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगने गमाया आस्थापनाकडे केली आहे. Read more »

पॅरिसपेक्षाही भयंकर हल्ले करु ! : इसिस

दहशतवादी जिहादी जॉन याने मरण्यापूर्वी काढलेले ‘हत्याकांडात खंड पडू देऊ नका’ हे शब्द आजही आमच्या कानात घुमत आहेत. ब्रिटनवर हल्ले करून आम्ही त्याचे शब्द खरे करून दाखवू. Read more »

ISमधून परतलेल्या ब्रिटीश महिलेला होणार शिक्षा, १४ महिन्यांच्या मुलाला घेऊन गेली होती

१४ महिन्याच्या मुलासह सिरियाला जाणारी ब्रिटीश महिला आयएसआयएसमध्ये सहभागी असल्याची दोषी ठरली आहे. सोमवारी तिला शिक्षा सुनावली जाणार आहे. Read more »

पोलिसांकडून हिंदूवर झालेल्या अन्यायाची चौकशी करण्यास गेलेले बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना बांगलादेशी पोलिसांनीच धमकावले !

छळाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या बांगलादेश मायनॉरीटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना हाथझरी येथील पोलीस उपअधीक्षक मोशिउद्दौला रझा यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यास महाग पडेल, अशी धमकी दिल्याचे लक्षात अले आहे. Read more »

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांवर अन्यायच : गडकरी

‘सध्या देशासमाेर उभ्या असलेल्या दहशतवादाच्या अाव्हानाला सामाेरे जाण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच उपयाेगी पडणार अाहेत. मात्र, देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना देशाने न्याय दिला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.’ Read more »

हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ बंद करण्याच्या सूचना दिल्या नव्हत्या ! – केंद्रशासनाचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिपादन

हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ दाखवणे एअरटेल या आस्थापनाने बंद केले होते. याविरुद्ध समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. Read more »

इजिप्तमध्ये लेखिका फातिमा नाऊत यांना इस्लामचा अवमान केल्याच्या प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा !

इजिप्तमधील प्रसिद्ध लेखिका फातिमा नाऊत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बकरी ईदला जगभरात होणार्‍या प्राण्यांच्या हत्याकांडाच्या विरोधात आवाज उठवला होता. मानवी जगातील सर्वांत मोठे हत्याकांड, असा उल्लेख नाऊत यांनी केला होता. Read more »

‘२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला’, बल्गेरियातील महिलेने केले भाकीत !

बल्गेरियातील एका महिलेने दुसरे महायुद्ध, अमेरिकेतील २००१ चे हल्ले, २००४ ला त्सुनामी येणार, अशी अनेक भाकीते वर्तवली होती. ही भाकीतं काळाच्या ओघात खरी ठरली. वेंजेलिना पांदेवा दिमीत्रोवा असे या महिलेचे नाव होते. Read more »

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, भारत करतोय चांगली कामगिरी !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचे कौतुक केले आहे. Read more »

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !

येथील विमा चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात आली. या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​