काँग्रेसच्या प्रमुख नेत्याचे नाव घेतल्याचा ईडीचा दावा

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिश्‍चिअन मिशेल याने या व्यवहाराच्या संदर्भातील कागदपत्रांमध्ये लघुरूपात (‘शॉर्ट फॉर्म’त) लिहिण्यात आलेल्या नावांचा खुलासा केला आहे. Read more »

हिंदु विधीज्ञ परिषदेने केला कोल्हापूर महापालिकेतील ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड

कोल्हापूर महापालिकेत ७ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे या प्रकरणी आम्ही हा विषय जनतेसमोर घेऊन येत आहोत. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर Read more »

न्यायव्यवस्थाही भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरलेली आहे : मद्रास उच्च न्यायालय

न्यायव्यवस्थाही भ्रष्टाचाराने आतून-बाहेरून पोखरलेली आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलायला हवीत, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाने केले. ‘प्रशासनातील भ्रष्टाचार संपणे आवश्यक आहे’, असेही न्यायालयाने म्हटले. Read more »

हिंदु विधीज्ञ परिषदेचा भ्रष्टाचारविरोधी लढा चालूच : आणखी एक भ्रष्टाचार उघड

वरसई (रायगड) येथे सरपंच आणि उपसरपंच यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ मिळवण्यासाठी गावाशी संबंध नसलेल्या व्यक्तीची खोटी मिळकत दाखवली ! Read more »

(म्हणे) सत्तेत आल्यास देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ सहस्र रुपये देणार : राहुल गांधी

देशातील ७१ वर्षांतील सर्वाधिक काळ सत्तेवर असतांना गरिबी हटवण्याऐवजी गरिबांनाच हटवण्याचे पाप करणार्‍या काँग्रेसला अशी योजना राबवण्याचा अधिकार आहे का ? Read more »

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बांधकामातील भ्रष्टाचार हिंदु विधीज्ञ परिषदेकडून उघड

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वरसई कातकरवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मुलांना वावरण्यासाठी अत्यंत धोकादायक बनली असून ती कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती आहे. Read more »

‘श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्ट कारभाराचे अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी !’

प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या कारभारातील अपव्यवहाराविषयी सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे येथील भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी विधी आयोग आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. Read more »

साई संस्थान घोटाळा : हिंदु जनजागृती समितीच्या जनहित याचिकेवर २५ फेब्रुवारीला सुनावणी

साई संस्थानला ५० सहस्रांपेक्षा अधिक रुपयांची खरेदी करायची असेल, तर त्यासाठी राज्यशासनाची अनुमती घ्यावी लागते; मात्र कुंभमेळ्याच्या नावाने करण्यात आलेली सर्व खरेदी राज्यशासनाच्या अनुमतीविना करण्यात आली. एकूण खरेदी १ कोटी ४५ लाख ६० सहस्र ५४७ इतक्या रुपयांची होती. Read more »

मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

घाटकोपर (मुंबई) येथील पोलीस क्वार्टर्सच्या १७ इमारतींमधील २२२ क्वार्टर्समध्ये रंगलेपन केल्याचे कागदोपत्री दाखवून ३२ लक्ष ७८ सहस्र रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. Read more »

शिर्डी संस्थानकडून सरकारला बिनव्याजी कर्ज : हिंदु विधीज्ञ परिषदेकडून हस्तक्षेप याचिका प्रविष्ट

शिर्डी संस्थानकडून नगर येथील निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणार्‍या ५०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाला उच्च न्यायालयाने ३० जानेवारीला स्थगिती दिली आहे Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​