संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सीआयडी’ चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण न करता मंदिराचे व्यवस्थापन भक्तांकडे सुपूर्द करावे, अशी एकमुखी मागणी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा’द्वारे करण्यात आली. Read more »

‘रेडबस ॲप´ वरून होत होती एसटी महामंडळाच्या प्रवाशांची लूट, महामंडळाने ‘ॲप´शी रद्द केला करार

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आपल्या उत्पन्न वाढीसाठी सुरू केलेल्या ‘मल्टी ऑनलाइन रिझव्हेंशन सिस्टिम’ (एमटीओआरएस) या संकल्पनें अंतर्गत नेमलेल्या ‘‘रेडबस’ ॲप’मुळे उलट महामंडळाचेच नुकसान झाल्याचे उघडकीस आले. Read more »

‘सीआयडी’ चौकशीसाठी २७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

भक्तांची मागणी असूनही ‘सी. आय.डी.’ चौकशी होण्यामागे दिरंगाई का ? मंदिराचे सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन !

संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली. Read more »

‘प्रक्रिया किचकट असल्याने मंदिरातील दागिन्यांचे मूल्यांकन केले नाही’ – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

प्रक्रिया किचकट असल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दागिन्यांचे आणि मंदिरातील चांदीच्या वस्तूंचे मूल्यांकन केलेले नाही, अशी सारवासारव श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केली. Read more »

तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली

सरकारीकरण झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सरकारला वर्ष १९८५ ते २००९ या २३ वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेलेच नाहीत. Read more »

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील प्राचीन काळापासून राजे, महाराजे, संस्थानिक, पेशवे आदींनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या नोंदीच ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार मंदिर समितीच्या वर्ष २०२१-२२ च्या लेखा परीक्षण अहवालातून उघड झाला आहे. Read more »

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती, हा देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दणका – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू. त्याला भाविकांनी साथ द्यावी’, असे आवाहन कु. प्रियांका लोणे यांनी केले. Read more »

दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये सरकारीकरण झालेल्‍या तुळजापूर देवस्‍थानातील घोटाळ्‍यांच्‍या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्‍याविषयी याचिका प्रविष्‍ट केली होती. Read more »

अजमेर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणामध्ये भ्रष्टाचार ! – सेवेकरी

येथील ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्याचे खादिम (सेवेकरी) आणि दर्गा समितीचे सदस्य यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. खादिमांनी या समितीच्या सदस्यांवर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणावरून भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​