सर्वांगाने विचार करणारे असा समज असलेल्या विकीपीडिया संकेतस्थळाचे खरे स्वरूप !

एका विशिष्ट विचारधारेला चिकटून विकीपीडिया या संकेतस्थळावर विषय मांडला जातो, याचा वेध घेणारा सदर लेख ओपीइंडिया या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील निवडक सूत्रे वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. Read more »

मांसनिर्मितीचे दुष्परिणाम !

जनावरांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश झाले; पण मांस बनण्यासाठी जे धान्य जाऊ लागले, त्याचे काय ? Read more »

सावरकरांना नकली देशभक्त संबोधून त्यांच्यावर टीका करणे, ही नीचपणाची हद्द !

काँग्रेसने सतत सशस्त्र क्रांतीकारकांचा तिरस्कार आणि पूर्ण वाताहत झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची उपेक्षा केली. या लोकांचे एकमात्र ध्येय सत्ता हेच होते आणि तेच गेल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत, इतकेच यातून सिद्ध होते. Read more »

उज्जैन या तीर्थक्षेत्राचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

देव आणि दैत्य यांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून ज्या वस्तू बाहेर आल्या, त्यांची वाटणी उज्जैनमध्येच केली गेली आणि ती ज्या ठिकाणी केली गेली, त्याला रत्नसागर तीर्थ या नावाने ओळखण्यात येते. Read more »

मराठ्यांनो, जात, पद, पक्ष आणि संप्रदाय यांमध्ये न अडकता धर्मरक्षणासाठी पुढे या !

गेली ६५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रावर मराठ्यांचेच राज्य आहे ना ? मग का नाही मराठ्यांची प्रगती झाली ? ब्राह्मण उच्च पदावर आहेत, ते त्यांच्या बुद्धीमुळे ! मराठ्यांना शिकायला कुणी अडवले होते का ? Read more »

महिलांनी शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर चढून शनिदेवाची पूजा न करण्यामागील शास्त्र

ताजमहाल हे काही प्रार्थनास्थळ नाही. ती शासकीय मालकीची जागा आहे; पण तेथे पादत्राणे काढून अनवाणी प्रवेश करावा लागतो. परदेशी प्रेक्षकांसाठी बुटांवर अनावरण घालावे लागते. गुरुद्वारात डोक्यावर टोपी, रूमाल किंवा पदर घ्यावा लागतो. हे नियम पाळायचे नसतील, तर सामाजिक स्थळी व्यक्तीने हट्टाने जाऊ नये. Read more »

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ

भिऊ नकोस… मी तुझ्या पाठीशी आहे असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे प्रभु दत्तात्रेयांचे चौथे अवतार होय. त्यांनी अक्कलकोट, सोलापूर येथे बावीस वर्षे वास्तव्य केले. Read more »

देशप्रेमी शिवराय !

काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. Read more »

पाक आणि तालिबानी आतंकवाद्यांमुळे तेथील गांधार कला नामशेष होण्याच्या मार्गावर !

गांधार कला ही प्राचीन शिल्पकला होय. ज्या भूमीवर ही कला साकार झाली, ती पुरातन संस्कृतीने समृद्ध असणारी भूमी दुर्दैवाने कलेचा द्वेष करणार्‍या कट्टर पाक आणि तालिबानी आतंकवाद्यांच्या कह्यात गेली. Read more »

रोगांवर उपचारासाठी ॐ उपयुक्त : प्रो. जे. मॉर्गन, रिसर्च एंड एक्सपिरिमेंट इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स

पाश्चात्यांना ओंकाराचे महत्त्व पटवून देणारा लेख ब्रिटनमध्ये एका विज्ञान नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वैद्यकीय शास्त्रात ज्यावर उपचार नाही, अशा काही रोगांवर ओंकाराचा नियमित जप हा उपाय आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​