होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने १४ मार्च या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. Read more »

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीत निवेदने

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांसह अन्य ठिकाणी निवेदन देण्यात आले. सर्वांनीच योग्य कृती करण्याचे आश्वासन दिले. Read more »

पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि खडकवासला कालवा विभाग यांना निवेदने देण्यात आली. Read more »

होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

 होळी आणि रंगपंचमी या उत्सवांच्या वेळी होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त कार्यालय, तसेच मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन दळे अन् तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले. Read more »

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे असे अपप्रकार वाढत चालले आहेत. Read more »

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘गड-दुर्गांवरील अतिक्रमण’, ‘मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’ आणि ‘मुंबईतील मालवणी क्रीडासंकुलाचे अनधिकृत नामकरण’ हे विषय चर्चेसाठी घ्यावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समितीकडून लोकप्रतिनिधींना निवेदने

महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण विषयांवर या विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा होऊन त्या संदर्भातील समस्या सोडवल्या जाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीने काही विषयांचे निवेदन सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षातील आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना दिले. Read more »

दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनात आणलेली १० रुपयांची नाणी वैध असतांना समाजात पसरलेल्या अपसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी १० रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात. Read more »

हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील. Read more »

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदन दिल्यावर योग्य ती कृती करण्याचे आश्वासन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. निवेदन देण्यात अनेक ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा पुढाकार होता. Read more »

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे होणार्‍या घटनांचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवरही येत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​