‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

 महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही चमत्काराचे खोटे करणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा कार्यक्रम १९ मे या दिवशी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आला आहे. Read more »

मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष अन् गड-दुर्ग यांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय !

शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष, तसेच गड-दुर्ग यांनी नावे न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. Read more »

क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली. Read more »

मिटकरी यांच्यात अजानची टिंगल करण्याचे धारिष्ट्य आहे का ? – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कुणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही. या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करण्यात येईल. Read more »

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन !

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. फलकप्रसिद्धी, भीत्तीपत्रके यांद्वारेही जिल्ह्यात ठिकठिकाणी जागृती करण्यात आली. निवेदन देण्यासाठी धर्मप्रेमींचाही पुढाकार होता. Read more »

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने १४ मार्च या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. Read more »

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीत निवेदने

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांसह अन्य ठिकाणी निवेदन देण्यात आले. सर्वांनीच योग्य कृती करण्याचे आश्वासन दिले. Read more »

पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि खडकवासला कालवा विभाग यांना निवेदने देण्यात आली. Read more »

होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

 होळी आणि रंगपंचमी या उत्सवांच्या वेळी होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त कार्यालय, तसेच मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन दळे अन् तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले. Read more »

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे असे अपप्रकार वाढत चालले आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​