हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून होत असलेला आर्थिक जिहाद मोडून काढा ! – विद्याधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या अर्थव्यवस्थेला समान अर्थव्यवस्था ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून उभारत आहे. त्यातून प्राप्त होत असलेला निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होऊ लागला आहे. Read more »

हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या वेळी हलाल मांस आणि हलाल उत्पादने यांवर बहिष्कार घाला ! – हिंदु जनजागृती समिती

भारतात आज सर्व उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्र घेण्याचे इस्लामी षड्यंत्र चालू आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपये जिहादी संघटना गोळा करत असून त्याचा देशविरोधी कृतींसाठी उपयोग करत असल्याचे लक्षात येत आहे. Read more »

धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित ‘हलाल’ अर्थव्यवस्था कशाला हवी ? – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने धर्मावर आधारित असणारी ‘हलाल’ अर्थव्यवस्था असण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात प्रत्येकाने त्यांच्या स्तरावर विरोध करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले. Read more »

धार्मिक भेदभाव करणार्‍या ‘हलाल प्रमाणपत्रा’वर भारतात बंदी आणावी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

या हलाल अर्थव्यवस्थेने २ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. हे समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे जागतिक षड्यंत्र आहे. Read more »

‘हलाल’ केवळ एक प्रमाणपत्र नसून आर्थिक जिहाद असल्याने त्याविरुद्ध व्यापक आंदोलन उभे रहाणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ एक आर्थिक जिहाद आहे आणि तो थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर हिंदूंचे प्रबोधन होणे अन् संघटितपणे आंदोलन उभे रहाणे आवश्यक आहे. Read more »

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महासभेच्या वतीने ‘ऑनलाईन’ परिसंवाद पार पडला ! महाराष्ट्रातून ३०० हून अधिक व्यापारी जोडले ! Read more »

धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – चंदगड येथे निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा, असे प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांची चौकशी करा या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने येथील तहसील कार्यालयात देण्यात आले. Read more »

ठाणे जिल्ह्यातील संत, लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी घेतली भेट !

या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि समितीच्या मोहिमांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत. Read more »

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानात ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती !

रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी तसेच हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या बैठका घेतल्या. या वेळी त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद, तसेच मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत. Read more »

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – राधानगरी येथे ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे निवेदन

या वेळी ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. बाजीराव मारुति मोरे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील उपस्थित होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​