‘द काश्मीर फाइल्स’ मधील एक जरी दृश्य असत्य असेल, तर चित्रपटनिर्मिती सोडून देईन – विवेक अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

चित्रपटातील एक जरी दृश्य, संवाद आणि घटना असत्य असल्याचे सिद्ध केले, तरी मी चित्रपटनिर्मिती करणे सोडून देईन, असे आवाहन ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाला काल्पनिक ठरवणार्‍यांना केले आहे. Read more »

सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे Read more »

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट या हिंदु सरकारी कर्मचार्‍याची तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या केल्यानंतर येथे असंतोष निर्माण झाला. याविरुद्ध काश्मिरी हिंदूंंकडून ठिकठिकाणी निर्देशने करत केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. Read more »

पीडित काश्मिरी हिंदूंच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रुट्स इन काश्मीर’

आम्ही काश्मिरी हिंदू झुकणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू. Read more »

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजिलेल्या काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दर्शवणाऱ्या ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची भीषण वास्तविकता दाखवणारे प्रदर्शन येथील ‘द बनारस बार असोसिएशन’च्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक अधिवक्त्यांनी घेतला. Read more »

काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन कधी होणार ? – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली. Read more »

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे. Read more »

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते ! Read more »

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट आजतागायक कुणी का बनवला नाही, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​