काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन कधी होणार ? – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली. Read more »

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे. Read more »

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते ! Read more »

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट आजतागायक कुणी का बनवला नाही, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित केला. Read more »

(म्हणे) ‘केवळ २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत !’ – ओवैसी, खासदार

 काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत. ती मी देऊ शकतो. तथापि डोग्रा भागातील जे १ सहस्र ५०० हिंदू मारले गेले, जे काश्मिरी हिंदू नव्हते, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार ?, अशी गरळओक एम्.आय.एम्.चे Read more »

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट समाजात फूट पाडणारा !’

ज्यूंच्या वंशविच्छेदाचे चित्रण करणारे ५० हून अधिक चित्रपट काढण्यात आले. या चित्रपटांविषयी जागतिक प्रसारमाध्यमांना काही वावगे वाटत नाही; मात्र हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी चित्रपट काढला, तर बीबीसीवाल्यांना पोटशूळ उठतो, हा हिंदुद्वेष होय ! Read more »

इस्लामी टोळ्यांकडून काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेदच ! – अमेरिकेतील र्‍होड आइलँड संसदेची ठाम भूमिका

 काश्मीर खोर्‍यात १९९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा प्रभाव केवळ भारतातच नाही, तर जगभरात उमटत आहे. अमेरिकेच्या र्‍होड आइलँड संसदेमध्ये काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ठराव संमत करण्यात आला आहे. Read more »

आता कर्नाटकातही ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त !

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली. Read more »

आमच्या विरोधात फतवा निघाला होता ! – ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकार आणि निर्मात्या पल्लवी जोशी

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतांना माझ्या आणि माझे पती तथा या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात काश्मीरमध्ये फतवा निघाला होता, असा धक्कादायक खुलासा या चित्रपटाच्या निर्मात्या तथा अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी येथे एका मुलाखतीच्या वेळी केला. Read more »

चित्रपटावरील बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे आभार ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

भारतात राष्ट्रभक्तांनी कोणतीही कारवाई केल्यास राष्ट्रविरोधक एकत्र येतात. कुठे ‘मॉब लिंचिंग’ झाल्यास साम्यवादी आणि तथाकथित बुद्धीजीवी एकवटतात; पण हिंदु पंडितांचा मोठा नरसंहार होऊनही साम्यवाद्यांनी अश्रू ढाळले नाहीत किंवा सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले नाहीत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​