स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस नसती, तर भारतातील लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती !

काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधीच विचार केला नाही. देशाला सर्वांत मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते, तेव्हा सर्वांत पहिले गुणवत्तेला लक्ष्य केले जाते. Read more »

(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या ! Read more »

‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे. Read more »

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध, चित्रपटावर बंदी घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

 ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मोहनदास गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच म्हणजे ३० जानेवारी या दिवशी ओटीटी आणि चित्रपटगृह येथे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read more »

लडाखमध्ये आता महसूल विभागातील नोकरीसाठी उर्दू भाषा अनिवार्य नाही !

महसूल विभागाच्या विविध पदांवरील भरतीच्या पात्रता अटींमध्ये उर्दू भाषा येण्याची अनिवार्यता लडाख प्रशासनाने संपुष्टात आणली. भाजपचे येथील खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी ही माहिती दिली. Read more »

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांना विरोध करणार्‍या सदफ जाफर यांना काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमध्ये उमेदवारी

 उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने १२५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली असून त्यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या सदफ जाफर यांचाही समावेश आहे Read more »

कर्नाटकमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध असणार्‍या महिला जिहादी आतंकवाद्याला अटक !

कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे. दीप्ती हिने धर्मांतर केले आहे. Read more »

(म्हणे) ‘आम्हाला साधूंचा आशीर्वाद नको !’ – डी.के. शिवकुमार, काँग्रेस, कर्नाटक

 कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी तेथे काँग्रेसवाल्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या साधूंचा आशीर्वाद घेण्यास नकार देऊन त्यांना अपमानित केल्याची घटना काँग्रेसच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात घडली. Read more »

कालीचरण महाराजांना खजुराहो (मध्यप्रदेश) येथून छत्तीसगड पोलिसांकडून अटक !

धर्मसंसदेत मोहनदास गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहोे येथून कालीचरण महाराज यांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

‘हिल टॉप’, वागातोर येथे चालू असलेल्या छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’मध्ये कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​