(म्हणे) ‘काश्मीरमध्ये ३९९ हिंदूंच्या, तर १५ सहस्र मुसलमानांच्या हत्या झाल्या !’

ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची हत्या करण्यात आली, असे हिंदुद्वेषी ट्वीट केरळमधील काँग्रेसने त्यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून केले. Read more »

शुक्रवारच्या नमाजपठणासाठी विधानसभेचे कामकाज थांबवण्याची मुसलमान आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी नाकारली !

बिहार विधानसभेमध्ये शुक्रवार, ११ मार्च या दिवशी एम्.आय.एम्.चे आमदार अख्तरुल इमान आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार महबूब आलम यांनी नमाजपठण करायचे असल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी साडेबारा वाजेपर्यंतच चालवण्याची मागणी केली. या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल याच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. Read more »

५ पैकी ४ राज्यांत पुन्हा भाजपचीच सरशी !

देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी मतमोजणीनंतर लागला. यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि मणीपूर या राज्यांत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरला, तर गोव्यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. Read more »

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

सीगेहट्टी परिसरात २० फेब्रुवारीच्या रात्री बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय २६ वर्षे) यांची अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केली. या आक्रमणात हर्षा घायाळ झाल्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हत्येमुळे येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. Read more »

(म्हणे) ‘हिजाब घालण्यापासून रोखणार्‍यांचे तुकडे करू !’ – काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांची धमकी

हिजाबवर बंदी घालत आहेत. जे कुणी आमच्या मुलींना हिजाब घालण्यापासून रोखत आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले जातील, अशी धमकी येथील काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांनी दिली. Read more »

कोटा (राजस्थान) येथे काँग्रेस सरकारकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या फेरीला अनुमती

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘एकता फेरी’चे आयोजन केले होते. या फेरीला राजस्थानमधील काँग्रेस सरकारने अनुमती दिल्यावरून भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. Read more »

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार (यूपीए)मधील तत्कालीन नेत्यांनी वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तथाकथित ‘हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले होते’, हे सिद्ध करणारे खुलासे आता मालेगाव बॉम्बस्फोट वर्ष २००८ चा खटला चालू झाल्यावर होत आहेत. Read more »

हिजाबचे प्रकरण राष्ट्रीय सूत्र बनवू नका ! – सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

कर्नाटकातील हिजाब प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा सुनावणी झाली. ‘आम्ही योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू. तुम्ही हे राष्ट्रीय सूत्र बनवू नका’, असे न्यायालयाने सांगितले. Read more »

(म्हणे) ‘बिकिनी, घुंघट, जीन्स किंवा हिजाब आदी घालण्याचा महिलांना अधिकार !’ – प्रियांका वाड्रा

‘बिकिनी’ (महिलांचे अंतर्वस्त्र) असो, घुंगट असो, जीन्स किंवा हिजाब असो, आपण काय घालायचे, हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा, असे ट्वीट काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर केले आहे. Read more »

स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस नसती, तर भारतातील लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती !

काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधीच विचार केला नाही. देशाला सर्वांत मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते, तेव्हा सर्वांत पहिले गुणवत्तेला लक्ष्य केले जाते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​