(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’ – काँग्रेसची मागणी

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या आगामी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर राज्यातील काँग्रेसकडून बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी केरळच्या पोलीस महासंचालकांनी थिरूवनंतपूरम् शहराच्या पोलीस आयुक्तांना या चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता. Read more »

(म्हणे) ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ शिकवला !’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर श्रीमद्भगवद्गीता आणि ख्रिस्ती धर्मातही आहे’, असे संतापजनक विधान केले आहे. गीतेच्या एका भागामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याचे ते म्हणाले. Read more »

कर्नाटकातील भाजप सरकारच्या विज्ञापनांमध्ये नेहरूंच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र

केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कर्नाटकमधील भाजप सरकारने वृत्तपत्रांत प्रसिद्धीसाठी एक विज्ञापन दिले आहे. यात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. याला काँग्रेसने विरोध केला आहे. Read more »

कर्नाटकमधील दंगलीत घायाळ झालेल्या मुसलमान महिलेने हानीभरपाईचे पैसे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकले

येथे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी दंगलीच्या प्रकरणी घायाळ झालेल्या मुसलमान महिलेला २ लाख रुपये हानीभरपाई देऊ केल्यावर तिने ते पैसे सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकून दिले. Read more »

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकले असते, तर देशाची फाळणी झाली नसती ! – योगी आदित्यनाथ

विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे क्रांतीकारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि कवी यांचा अपमान करण्याची काँग्रेसने कोणतीही संधी सोडली नाही. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. Read more »

केंद्र सरकारला ‘पूजास्थळ कायद्या’सारखे कायदे करण्याचा अधिकार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

तथापि मुसलमानांच्या बाजूने ‘पूजास्थळ कायदा-१९९१’ या कायद्याचा अपलाभ उठवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारला ‘पूजास्थळ कायद्या’सारखे कायदे करण्याचा अधिकार नाही. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली हा कायदा करण्यात आला होता. Read more »

मशिदींवरील भोंग्यांविषयी न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई

 ‘मशिदींवरील भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेश असून ते सर्वांना लागू आहेत. त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात कार्यवाही करायला हवी. इतर राज्यांत काय झाले आहे, ते आम्ही पाहिले आहे, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांसमोर केले. Read more »

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली. Read more »

अलवर येथे शिवमंदिर पाडल्याच्या विरोधात भाजपच्या मोर्च्यात साधू आणि संत यांचा सहभाग !

अलवर येथील राजगडमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे पाडल्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर साधू-संतांच्या सहभागासह ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​