यासीन भटकळ सुरतमधील मुसलमान वस्त्या रिकाम्या करून शहरावर अणूबाँब टाकणार होता !

गुजरातमधील सुरत शहरातील सर्व मुसलमान वस्त्या रिकाम्या करून तेथे केवळ मुसलमानेतर नागरिक राहिल्यानंतर शहरावर अणूबाँब टाकण्याचा इंडियन मुजाहिदीनचा आतंकवादी यासीन भटकळ याचा कट होता. Read more »

भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न भारतीय अधिकार्‍याने हाणून पाडला !

लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांनी भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण करत तोडफोड केली. त्यांनी उच्चायुक्तालयावरील भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. खलिस्तानवाद्यांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. Read more »

खलिस्तानवाद्यांचा खात्मा हवाच !

एका खलिस्तानवाद्याला नेस्तनाबूत करण्यासाठी पंजाब पोलिसांनी केंद्राच्या साहाय्याने हाती घेतलेली मोहीम ही चांगली घटना आहे. या वेळी पोलिसांनी ‘अमृतपाल सिंहला लवकरच अटक करू’, असा विश्वास दाखवला आहे. Read more »

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’चा आतंकवादी आरिफ हुसेन दोषी

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी आरिफ हुसेन याला येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले, अशी माहिती ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्आयए’ने) दिली. Read more »

इस्लामिक स्टेटने घेतले कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाचे दायित्व !

येथे काही मासांपूर्वी मंदिराजवळ चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाचे दायित्व ‘द इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविंस’ या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले आहे. Read more »

खलिस्तानची भावना कायम रहाणार असून तुम्ही ती दाबू शकत नाही !

खलिस्तानची मागणी ही दुःख दूर करण्यासाठी केली जात आहे. ती आमच्या अस्तित्वासाठी आहे. खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही, असे विधान ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने ‘इंडिया टुडे’ नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. Read more »

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

मागील काही दिवसांपासून ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी (बीबीसी) ही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी भारतासह जगभरात अधिक चर्चेला आली आहे. वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीवर आधारित इंडिया-द मोदी क्वेश्‍चन हा माहितीपट आणि नुकतीच प्रसारित केलेली द शमीमा बेगम स्टोरी ही वृत्तमालिका बीबीसीविषयीच्या चर्चेचे मुख्य कारण आहे. Read more »

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित

वादग्रस्त ‘बीबीसी’कडून गुजरात दंगलीवर आधारित भारतद्वेषी माहितीपट प्रसारित झाल्यानंतर आता त्याच बीबीसीला इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा बेगम हिचा पुळका आला आहे. Read more »

गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावत आहे !

विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसार हे मुसलमान विद्यार्थी अन्य धर्मीय विद्यार्थ्यांची चेष्टा करतात. त्यांना शिवीगाळ करतात, धमकी देतात, तसेच याविषयी जाब विचारल्यास मारहाण करण्याची धमकी देतात. Read more »

बेंगळुरू येथे ‘अल् कायदा’च्या आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने येथून ‘अल् कायदा’चा आतंकवादी आरिफ याला अटक केली आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. गेल्या २ वर्षांपासून अल् कायदाच्या संपर्कात होता. बेंगळुरूमध्येच सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​