कर्णावती येथे पाकमधील जिहादी संघटनेसाठी गोळा केले जात आहेत पैसे !

गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे अशा प्रकारच्या दानपेट्यांद्वारे जिहादी संघटनांसाठी पैसा गोळा करण्यात येत आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने धर्मांधांवर वचक निर्माक केला पाहिजे ! Read more »

बेंगळुरूच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकावर धर्मांधांकडून अनधिकृत प्रार्थनास्थळाची निर्मिती !

दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांती कक्षाला प्रार्थनास्थळ बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे. यासंदर्भात बजरंग दल, राष्ट्र रक्षणा पडे (राष्ट्र रक्षण दल), हिंदू महासभा, विश्‍व हिंदु परिषद आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्यावतीने रेल्वे स्थानकाच्या कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. Read more »

अनंतनाग येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस हुतात्मा

हसनपोरा भागामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी भर वस्तीत घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अली महंमद गनी हे पोलीस हवालदार हुतात्मा झाले. या आक्रमणानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम चालू केली आहे. Read more »

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

बंदीपोरा भागात भारतीय सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना अटक केली. महंमद, इरशाद हुसैन आणि आशिक हुसैन अशी त्यांची नावे असून ते लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य आहेत. Read more »

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीच्या गाझीपूरमध्ये सापडली स्फोटके !

देशाचा ७२ वा प्रजासत्ताकदिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असतांना राजधानी देहलीतील गाझीपूर येथील फुलांच्या बाजारामध्ये ‘आयइडी’ (इम्प्रोवाइस्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोटकांनी भरलेली एक बॅग सापडली. घटनेची माहिती मिळताच देहली पोलीस, विशेष दल, आतंकवादविरोधी पथक आणि बाँबनाशक पथक यांच्यासह अन्य सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोचल्या. Read more »

‘ट्विटर’च्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करताच महिला पत्रकाराचे बंद केलेले खाते पूर्ववत् चालू !

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ याची प्रचीती या प्रकरणात आली. सातत्याने धर्मांध कट्टरतावाद्यांच्या विरोधात बोलणार्‍या हिंदूंची मुस्कटदाबी करणार्‍या ‘ट्विटर’च्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी न्यायालयीन लढा देणे अपेक्षित आहे ! Read more »

मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता !

महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले. Read more »

कर्नाटकात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांना अटक !

कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील पुत्तूर शहरात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ कार्यकर्त्यांना पोलिसांनी येथे अटक केली. Read more »

इस्लामिक स्टेटच्या नियतकालिकातून भारतातील मुसलमानांना ‘बाबरी’ पुन्हा उभारण्याची चिथावणी !

इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचे ऑनलाईन नियतकालिक ‘व्हॉईस ऑफ हिंद’च्या ताज्या अंकामध्ये भारतातील मुसलमानांना ‘बाबरी’ पुन्हा उभारण्यासाठी चिथावणी देण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​