आतंकवादी चंद्रावरून नाही, तर पाकिस्तानमधून येतात ! : युरोपियन युनियन

भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्‍या पाकमधून येतात. Read more »

भारत-म्यानमार सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यांकडून आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त कारवाई

भारत आणि म्यानमार यांच्या सैन्याने केलेल्या संयुक्त कारवाईत सीमेवर असणार्‍या आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच पळून जाणार्‍या ७० ते ८० आतंकवाद्यांना पकडण्यात आले. आतंकवाद्यांच्या उल्फा, केएल्ओ, एन्ईएफ्टी या संघटनांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. Read more »

ब्रिटनमध्ये खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा विस्तार होण्यासाठी पाकच्या आयएस्आयकडून प्रयत्न

ब्रिटनमध्ये खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’चा विस्तार होण्यासाठी पाकची गुप्तचर संघटना आयएस्आय प्रयत्न करत आहे. Read more »

‘हिजबुल’कडून ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा यांना ठार मारण्याचे षड्यंत्र

येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे. Read more »

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजानंतर आतंकवादी झाकीर मुसा आणि मसूद अझहर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी !

येथील जामा मशिदीजवळ ईदच्या नमाजानंतर आतंकवादी संघटनांच्या समर्थकांनी चकमकीत मारला गेलेला आतंकवादी झाकीर मुसा आणि जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर या दोघांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, तसेच त्यांची छायाचित्रे असलेले फलकही झळकवले. Read more »

बौद्धांच्या आंदोलनानंतर श्रीलंकेतील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांचे त्यागपत्र

श्रीलंका सरकारमधील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. बौद्ध भिक्षू अतुरालिए रनता थिरो यांनी ४ दिवसांपूर्वी सहस्रो बौद्धांसह कँडी शहरातील तीर्थक्षेत्रामध्ये उपोषण चालू केले होते. Read more »

पाकव्याप्त काश्मीरमध्ये १६ आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे सक्रीय

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेली १६ आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे सक्रीय झाली आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. येथील सर्व आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. Read more »

पुलवामा येथे मतदानकेंद्रात ग्रेनेडचा स्फोट

लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्याचे मतदान ६ मे या दिवशी झाले. ७ राज्यांतील एकूण ५१ जागांसाठी हे मतदान झाले. या वेळी पुलवामा येथे मतदानकेंद्रावर आतंकवाद्यांकडून ग्रेनेड फेकण्यात आल्याने त्याचा स्फोट झाला; मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. Read more »

डॉ. झाकीर नाईक यांच्या संघटनेवर बंदी; मग त्यांच्या फेसबूक खात्यावर का नाही ? – हिंदु जनजागृती समिती

हिंदुद्वेषी आणि जिहादी आतंकवादाचे समर्थक डॉ. झाकीर नाईक यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे; मात्र त्यांच्या संघटनेच्या फेसबूकसह अन्य सामाजिक माध्यमांच्या खात्यांवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. Read more »

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित

जैश-ए-मंहमदचा प्रमुख आतंकवादी मसूद अझहर याला अखेर संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रात दोन वेळा चीनने नकाराधिकार वापरून मसूद याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​