स्वित्झर्लंडमधील रोमन कॅथॉलिक चर्च यापूर्वी झालेल्या लैंगिक शोषणाचा अभ्यास करणार : दोन शिक्षणतज्ञांकडे दायित्व !

स्वित्झर्लंडमध्ये रोमन कॅथॉलिक चर्च २० व्या शतकाच्या मध्यापासून ते स्विस चर्चमधील लैंगिक शोषणाच्या इतिहासापर्यंतचा अभ्यास करणार असून त्यासाठी २ शिक्षणतज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्यूरिच विश्‍वविद्यालयातील इतिहासाच्या मोनिका डोमन आणि मारिएटा मायर अशी या शिक्षणतज्ञांची नावे आहेत. Read more »

तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाहीत ? – पाकमधील पत्रकाराला त्याच्या मुलाचा प्रश्‍न

कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका पत्रकाराने म्हटले की, पाकिस्तानमध्ये मुलांना शाळेत काय शिकवले जाते ? जेव्हा माझा मुलगा शाळेतून घरी येतो, तेव्हा मला विचारतो ‘पाकमध्ये हिंदूही रहातात का ?’ त्यावर मी त्याला ‘हो. माझे काही मित्रही हिंदू आहेत’, असे उत्तर दिले. यावर त्याने मला ‘आपण सिंधमध्ये रहातो, तर आपण हिंदूंना ठार का मारत नाही ?’, असा धक्कादायक प्रश्‍न विचारला. Read more »

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांवर आधारित चित्रपटनिर्मितीसाठी चित्रपट निर्मात्यांना साहाय्य करणार ! – अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘भारतात अनेक भाषा आहेत आणि यांद्वारे आम्ही जगाला आकर्षण वाटेल अशा अनेक गोष्टी दाखवू शकतो.’’ Read more »

तुर्कस्तानने उत्तर सीरियामध्ये वितरित केलेल्या पुस्तकातील महंमद पैगंबर यांच्या चित्रामुळे संतप्त नागरिकांकडून पुस्तकाची जाळपोळ !

‘जर हे पुस्तक मागे घेण्यात आले नाही, तर निदर्शने करण्यात येतील’, अशी चेतावणी स्थानिकांनी दिली आहे. Read more »

पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

करक (पाकिस्तान) येथे डिसेंबर २०२० मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. नंतर न्यायालयाने हे आक्रमण करणार्‍यांपैकी ११ मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) दंड ठोठावला होता. Read more »

संयुक्त अरब अमिरातच्या राजकन्येच्या तीव्र विरोधानंतर ‘झी न्यूज’चे राष्ट्रनिष्ठ संपादक सुधीर चौधरी यांना कार्यक्रमातून वगळले !

श्री. सुधीर चौधरी यांच्या या कार्यक्रमातील सहभागावर आक्षेप घेतांना राजकन्या कासिम यांनी श्री. चौधरी यांचा उल्लेख ‘असहिष्णु’ आणि ‘आतंकवादी’ असा केला. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांकडून चौधरी यांचे नाव हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. Read more »

बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

 येथील हबीबगंजमधील चौधरी बाजारातील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read more »

पाकिस्तानमध्ये ११ वर्षांच्या हिंदु मुलाची लैंगिक शोषण करून हत्या

पाकच्या सिंध प्रांतामध्ये एका ११ वर्षीय हिंदु मुलाचे लैंगिक शोषण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. Read more »

(म्हणे) पाकचे पंतप्रधान इम्रान खान माझे मोठा भाऊ ! – पंजाबचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू

 पाकमध्ये असलेल्या करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या दौर्‍यावर गेलेले पंजाबच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे तेथे मोठे स्वागत करण्यात आले. त्या वेळी सिद्धू म्हणाले, ‘पाकचे पंतप्रधान इम्रान खान हे माझे मोठा भाऊ आहेत. त्यांनी मला फार प्रेम दिले आहे.’ Read more »

चीन गोपनीयरित्या त्याच्या अण्वस्त्रांमध्ये करत आहे वाढ ! – अमेरिकेचा अहवाल

चीन गोपनीयरित्या अण्वस्त्रांमध्ये सातत्याने वाढ करत आहे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या ‘पेंटॅगॉन’च्या अहवालात म्हटले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​